ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » महाराष्ट्र » दुष्काळासाठी ७ हजार कोटींची मागणी

दुष्काळासाठी ७ हजार कोटींची मागणी

उस्मानाबाद, ६ नोव्हेंबर –

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

यावर्षी मान्सूनच्या लहरीपणामुळे राज्यातील अनेक भागात कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे सात हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी येथे दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ स्थितीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीत दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊन, विविध उपाययोजनांवर चर्चा केली. याशिवाय, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही त्यांनी अन्य एका बैठकीत चर्चा केली.
दोन पावसातील कालावधी आणि पावसाचे प्रमाण यांची तुलना केली जाता, पैसेवारी पन्नास टक्क्यांच्या आत आल्याने उमरगा तालुक्यातील शेतकर्‍यांना विमा आणि दुष्काळी लाभ दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
केंद्राचे पाहणी पथक लवकरच राज्याच्या दौर्‍यावर येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्याकरिता आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहो. संभाव्य स्थितीचा सामना करण्याकरिता तसेच पाणीटंचाई, चार्‍याचा प्रश्‍न यासह विविध अनुदानाकरिता केंद्राकडे ७ हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शक्य तितक्या लवकर हा निधी प्राप्त करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाला पर्यावरण विभागाचीही मान्यता मिळाली आहे. आजवर या प्रकल्पाकरिता ८०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. निश्‍चित कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याकरिता राज्य सरकारच्यावतीने नाबार्डकडे २२०० कोटी रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
सिंचन घोटाळेबाजांवर कारवाई
राज्यात मागील आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सुमारे ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यावर कारवाई सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत २५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Posted by : | on : 7 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (83 of 408 articles)

Devendra Fadnavis 2
शिवसेनेला टोला, मुंबई, ४ नोव्हेंबर - सध्या तोडणारेच फार जास्त आहेत, पण जोडणारे आमच्यासोबत आले तर तोडणार्‍यांची ताकदच काय, असा ...

×