ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » महाराष्ट्र » नरेंद्र पाटील यांचा राकाँला रामराम

नरेंद्र पाटील यांचा राकाँला रामराम

भाजपामधील प्रवेशाची शक्यता,
तभा वृत्तसेवा
मुंबई, ४ सप्टेंबर –

Narendra Patil

Narendra Patil

कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मराठा समाजासाठी राष्ट्रवादीने काही केले असते, तर आपल्यावर ही वेळ आली नसती, असे पाटील यांनी आज पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. भाजपाने बोलावल्यास आपण जाऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माथाडी कामगारांची संघटना माझ्या वडिलांनी स्थापन केली. माथाडी कामगारांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या वडिलांच्या नावाने मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या हितासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन झाले. संजय काका पाटील महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळाचे काम व्यवस्थित होते. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत हे महामंडळ मृतवत झाले. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळाचे पुनरुज्जीवित करण्याची घोषणा केली, दोनशे कोटी रुपये दिले. आता या महामंडळाचे अध्यक्षपद आपल्याला देण्यात आले आहे. राष्ट्रवादीत राहून हे पद भूषवणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे आपण आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा राजीनामा मी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी हेमंत टकले यांच्या सुपूर्द केला, असे ते म्हणाले.
अण्णासाहेब महामंडळातर्फे किती तरुणांना कर्ज देण्याची तयारी दाखवली व प्रत्यक्षात किती जणांना मिळाले याचा अभ्यास आपण करणार असून, यामागचे कारण कोणते ते पाहणार आहोत. त्यानंतर हे कारण दूर केले जाईल. आतापर्यंत तरी आपण भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु, भाजपाने बोलाविल्यास आपण भाजपामध्ये प्रवेश करू, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. माथाडी कामगारांचे बरेच प्रश्‍न पूर्वीच्या आघाडी सरकारने सोडवले नाही. आताच्या सरकारने सोडविल्यास हा कामगार भाजपाच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील, असेही ते म्हणाले. गेली सहा वर्षे पाटील राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील सदस्य होते. २७ जुलैलाच त्यांच्या आमदारकीची मुदत संपली होती.
राजीनामा देणारे दुसरे
महामंडळावर निवड झाल्यानंतर राजीनामा देणारे पाटील हे दुसरे नेते ठरले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे अराफत शेख यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. शेख यांची राज्य अल्पसंख्यक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. नियुक्तीच्या २४ तासांतच त्यांनी राजीनामा दिला होता.

Posted by : | on : 5 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (73 of 411 articles)


उच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना सवाल, वृत्तसंस्था मुंबई, ३ सप्टेंबर - पुणे पोलिसांनी नक्षली समर्थकांवर केलेल्या कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना ...

×