ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » महाराष्ट्र » पुढील पंतप्रधान मीच ठरविणार : शरद पवार

पुढील पंतप्रधान मीच ठरविणार : शरद पवार

मुंबई, २३ ऑक्टोबर –

Sharad Pawar

Sharad Pawar

येत्या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या देशात सत्ताबदल होणार असून त्यानंतर या देशाचा पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एक किमान समान कार्यक्रम तयार करतील आणि नवे सरकार स्थापन करतील, असेही पवार म्हणाले. ते एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असा दावा करीत पवार म्हणाले की, देशातील जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर देशात आघाडी सरकार स्थापन होऊ शकते. मोदी त्यांच्या पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत. मात्र, त्यांना देशाचे सामर्थ्यशाली नेते मानण्याची चूक करू नका. पुढील निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असे भाकितही त्यांनी वर्तविले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. मोदी आणि वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन होण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही पवार म्हणाले. देशाचा पुढील पंतप्रधान ठरवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असेल, असे सूचक विधान त्यांनी केले. केवळ सत्तेसाठी सर्व विरोधक एकत्र येतात, या मोदी यांच्या टीकेलाही पवारांनी उत्तर दिले. २०१४ मध्ये मिळवलेला एकतर्फी विजय सोडल्यास त्याआधी भाजपानेही कायम आघाडीच्याच जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण पवारांनी करून दिली.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (93 of 406 articles)

Me Too
२१ ऑक्टोबर - प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या लैगिंक छळाच्या आरोपानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे ...

×