ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याच्या पर्यायांची चाचपणी

पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याच्या पर्यायांची चाचपणी

जीएसटीत समावेश करण्याचा विचार : मुख्यमंत्री,
वृत्तसंस्था
मुंबई, ९ सप्टेंबर –

Devendrafadnavis K

Devendrafadnavis K

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही पर्यायांची चाचपणी करीत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी सांगितले.
नागरिकांना होणार्‍या त्रासाची सरकारला जाणीव आहे. इंधनाच्या किमतीत नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय आमच्या विचाराधीन आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीत समावेश करणे, हा देखील एक पर्याय आहे. जीएसटी परिषदेने याबाबतचा प्रस्ताव आणल्यास महाराष्ट्र सरकार त्याचे समर्थन करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून टीकेची झोड उठविणार्‍या विरोधकांवरही त्यांनी आसूड ओढले. पहिल्या तीन वर्षांच्या काळात केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात अनेकदा कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरच इंधनाच्या किमती अवलंबून असतात, याची माहिती त्यांना आहे. सध्या या बाजारात किमती वाढल्या असून, आयातीचा खर्चही वाढला असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
पेट्रोल, डिझेल दरवाढीची समस्या काही राज्यांची नाही, तर देशाचीच आहे. यातील अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता आहे. दरवाढीसाठी केवळ केंद्र सरकारवर खापर फोडण्यापेक्षा त्यांनी या दोन्ही पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी कर कमी करावा, पण ते असे कदापि करणार नाही. कारण, यातही त्यांना राजकारण करायचे आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

Posted by : | on : 10 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (183 of 461 articles)

Drone1
मुंबई, ९ सप्टेंबर - ड्रोनबाबत तयार करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील चित्र डिसेंबरपासून बदलणार आहे. ड्रोनद्वारे संपत्तीचे थ्री-डी ...

×