ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ

आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ

►भीमा कोरेगाव हिंसा प्रकरण,
वृत्तसंस्था
पुणे, २ सप्टेंबर –

Law

Law

नक्षलवादी नेत्यांशी संबंध असण्याच्या आरोपात जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे येथील विशेष न्यायालयाने पोलिसांना आणखी ९० दिवसांचा अवधी वाढवून दिला आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुण्याजवळील भीमा कोरेगार हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत या पाच जणांना जून महिन्यात अटक केली होती. या सर्व आरोपींना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात आज रविवारी हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असून, आणखी काही पुरावे हाती लागले आहेत. याशिवाय, आणखी काही लोकांना अटक करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या घरातच नजरकैद करण्यात आले आहे. प्राप्त नवीन पुराव्यांचा अभ्यास करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्हाला आणखी अवधी मिळावा, अशी विनंती पोलिसांनी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्या. के. डी. वधाने यांनी पोलिसांना आणखी ९० दिवसांची मुदत वाढवून दिली.
२८ जून रोजीच्या देशव्यापी धाडीत आम्ही ज्या पाच जणांना नव्याने अटक केली, त्यांचे जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच जणांशी संबंध असल्याचेही तपासात दिसून आले आहे. त्यामुळे तपासही आता नव्या दिशेने जाणार आहे, असा दावा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला. पुणे पोलिसानी २८ ऑगस्ट रोजी पाच शहरांमध्ये धाडी टाकल्या होत्या. यानंतर नक्षलवादी नेत्यांशी संबंध असलेले वेरनॉन गोन्सालविस, अरुण फेरिया, वरावरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा या पाच जणांना अटक करण्यात आली होती.
हे पाचही जण नक्षली संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचे तपासात आढळून आले आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे पुरविण्यात आले आहेत. त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले पेनड्राईव व सीडीआरचा फॉरेन्सिकचा अहवाल अजून यायचा आहे. या लोकांनी देशातील प्रस्थापित व्यवस्थेविरोधात महाराष्ट्रासह इतर राज्यात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सेमिनार घेतले. या सेमिनारला विदेशातूनही निधी पुरविण्यात आला, त्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांची ओळख पटवायची आहे, असा युक्तिवादवही त्यांनी केला.

Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : प.महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in प.महाराष्ट्र (4 of 18 articles)


कोल्हापूर, २३ ऑगस्ट - कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न ...

×