रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

रामनाथ कोविंद राष्ट्रपतिपदी आरूढ

श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, २५ जुलै – रामनाथ कोविंद…

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

सक्षम आणि नैतिक भारत घडवायचाय्

नवी दिल्ली, २५ जुलै – मजबूत अर्थव्यवस्थेसोबतच आम्हाला समान…

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

भौतिकशास्त्रज्ञ यश पाल यांचे निधन

नवी दिल्ली, २५ जुलै – वैश्‍विक किरणांच्या अभ्यासात महत्त्वाची…

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

चीनने घेतली अजित डोभालांची धास्ती

►डोकलामवर चर्चेची दर्शवली तयारी, बीजिंग, २५ जुलै – सिक्कीम…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

कर्जमाफीच्या शंखनादाने विरोधी पक्षांना धडकी

►शेतकर्‍यांना सुखी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील ►आमदार डॉ. बोंडेंनी मांडला…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:05 | सूर्यास्त: 19:00
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » एकच लक्ष्य, फलटणला सर्वपक्षीय नगराध्यक्ष

एकच लक्ष्य, फलटणला सर्वपक्षीय नगराध्यक्ष

phaltan_mapविशेष प्रतिनिधी
फलटण, [दि. २४ ऑक्टोबर] – विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एकहाती सत्तेला शह देण्याच्या जोरदार हालचाली फलटण शहरात रंगू लागल्या आहेत. आता थेट नगराध्यक्ष निवडणुकीतून त्याची परिणिती करण्यासाठी ‘एकच लक्ष्य, फलटणला सर्वपक्षीय नगराध्यक्ष’ अशी घोषणा सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली.
सोमवारी फलटण नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची याची आज दुपारी दोन वाजता फलटण शहरात बैठक झाली. कुणाच्याही बंगल्यावर व कुणाच्या घरी बैठक न घेता एका छोट्याश्या चहा कॉर्नरवर ही बैठक पार पडली. यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत फलटण शहरातील समस्या व इतर अनेक विषयांवर चर्चा झाली. तसेच सर्वपक्षांनी एकत्र येऊन काम केले तर नगरसेवक निवडून येतील व इतर अनेक प्रश्न मार्गी लागतील. या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच रामराजेंच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासंदर्भात गोपनीय नियोजन करण्यात येऊन तशी रणनीती आखण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे फलटण येथील अध्यक्ष सुशांत निंबाळकर. शिवसेनेचे विकास राऊत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धंनजय महामुलकर. राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष खंडेराव सरक. स्वराज्य सघंटणेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे, आरपीआयचे अध्यक्ष हरिषआप्पा काकडे, रासपचे तुकाराम गावडे पाटील, रासप युवाचे अध्यक्ष नीलेश लांडगे, प्रसाद करवा. भाजपचे शहर उपाध्यक्ष नाना जाधव, माऊली कदम, आप्पा चोरमले, अहमद शेख, बापू रसाळ, संदीप अहिवळे उपस्थित होते.
सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. आता ‘एकच लक्ष सर्वपक्षीय आघाडीचा नगराध्यक्ष’ अशी घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली असून इथले रंगतदार राजकारण पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेअर करा

Posted by on Oct 25 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (31 of 38 articles)


तभा शहर वार्ताहर सातारा, [दि. २३ ऑक्टोबर] - अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या दिवाळी सणासाठी घरगुती वस्तू, नवीन कपडे तसेच ...