कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

►मालेगाव बॉम्बस्फोट, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २००८ च्या…

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

►मोदी सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –…

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

मुंबई, १९ ऑगस्ट – गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असलेले…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:46
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » कर्‍हाडच्या ‘हाती’ विकास‘कमळ’

कर्‍हाडच्या ‘हाती’ विकास‘कमळ’

प्रतिनिधी,
कराड, २८ नोव्हेंबर –
karad-electionकराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या ७६.६१ टक्के मतदानाची आज सोमवारी पी. डी. पाटील उद्यानाजवळील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणी झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक दिलीप जगदाळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी १४ प्रभागांची मतमोजणी १४ टेबलांवर सुरु करण्यात आली. प्रथम प्रभाग १३ चा निकाल घोषित झाला. प्रथम महेश कांबळे यांच्या विजयाने यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीचे आपले खाते उघडले. त्यानंतर याच प्रभागातील अपक्ष उमेदवार कश्मिरा इंगवले या विजयी झाल्या. या निकालानंतर मतमोजणी परिसरात जमलेल्या सर्वच पक्ष आणि आघाडयांच्या
कार्यकर्त्यांमध्ये निकालाची उत्सुकता दिसत होती. नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ङ्गेर्‍यांपासून भाजपच्या सौ. रोहिणी शिंदे आघाडीवर राहिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रारंभीपासूनच उत्साह दिसून येत होता. प्रभागनिहाय निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतमोजणीतील उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे,
विजयी उमेदवार ः रोहिणी उमेश शिंदे (भाजप) १६९८३ तर पराभूत उमेदवारांमध्ये वंदना दत्तात्रय कोरडे (जनशक्ती आघाडी) १०७८९, रुपाली आनंदा लादे (एमआयएम) ७८११, लीना सिध्दार्थ थोरवडे (लोकशाही आघाडी) ५४८१, स्वाती शशिराज करपे (शिवसेना) ९३६, १२१, अनु दिलीप कांबळे (अपक्ष) १७७ यांचा समावेश आहे. नगरसेवकपदासाठी प्रभागनिहाय झालेली मतमोजणी पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक एक (अ) – विजयी उमेदवार अनिता सुहास पवार (लोकशाही) १४५८, पराभूत उमेदवार जयश्री रविंद्र साने (जनशक्ती) ९४, अनघा कुलकर्णी (भाजप) ८४६. प्रभाग क्रमांक एक (ब) – विजयी उमेदवार सौरभ पाटील (लोकशाही) १२७१, पराभूत उमेदवार समिर करमरकर (भाजप) ११०९. प्रभाग क्रमांक दोन (अ)- विजयी उमेदवार विनायक पावसकर (भाजप) ११३२, पराभूत उमेदवार महंमद बागवान (लोकशाही) ३५९, इम्रान मुल्ला (बसपा) ३८, जावेद शेख (जनशक्ती) ९०६, प्रभाग क्रमांक दोन (ब) विजयी उमेदवार प्रियांका यादव (जनशक्ती) १०७६, पराभूत उमेदवार अरूणा जाधव (लोकशाही) ४८७, स्वाती मोहिते (भाजप) ८६२, प्रभाग क्रमांक तीन (अ) विजयी उमेदवार गजेंद्र कांबळे (जनशक्ती) २०१७, पराभूत उमेदवार राजेंद्र कांबळे (लोकशाही) १२९९, प्रभाग क्रमांक तीन (ब) विजयी उमेदवार अरूणा पाटील (जनशक्ती) १७७९, पराभूत उमेदवार सारीका पाटील (लोकशाही) १५७३, प्रभाग क्रमांक चार (अ) विजयी उमेदवार अंजली कुंभार (भाजप) १४७४, पराभूत उमेदवार रेश्मा तांबोळी (एमआयएम) ३६२, आशा पाटसकर (लोकशाही) ९३९, ङ्गिरदोस मुल्ला (जनशक्ती) ९३६. प्रभाग क्रमांक चार (ब) विजयी उमेदवार राजेंद्र माने (जनशक्ती) ११७४, पराभूत उमेदवार जयंत पाटील (लोकशाही) ९०१, दीपक पाटील (भाजप) ११३९, शाहरूख शिकलगार (एमआयएम) ३०९, अभिजीत हापसे (शिवसेना) १५४. प्रभाग क्रमांक पाच (अ) विजयी उमेदवार विद्या पावसकर (भाजप) २०५०, पराभूत उमेदवार आसमा खैरतखान (जनशक्ती) ८६९, शैलजा ङ्गल्ले (लोकशाही) २७३. प्रभाग क्रमांक पाच (ब) विजयी उमेदवार सुहास जगताप (भाजप) १७७६, पराभूत उमेदवार मन्सुर खैरतखान (एमआयएम) ३९८, सचिन गरूड (जनशक्ती) ३३२, अमृत देशपांडे (लोकशाही) ४८४, प्रभाग क्रमांक सहा (अ) विजयी उमेदवार विजय वाटेगावकर (जनशक्ती) २६७६, पराभूत उमेदवार संजय चन्ने (अपक्ष) ५३०, प्रभाग क्रमांक सहा (ब) शारदा जाधव (जनशक्ती) बिनविरोध निवड. प्रभाग क्रमांक सात (अ) विजयी उमेदवार मिनाज पटवेकर (अपक्ष) १५६०, पराभूत उमेदवार साजिदा मुल्ला (जनशक्ती)१२६१, हसीना वाईकर (लोकशाही) ५२१, विमल मुळे (कराड शहर विकास आघाडी) ९३४. प्रभाग सात (ब) विजयी उमेदवार हणमंत पवार (जनशक्ती) १८३७, पराभूत उमेदवार ङ्गारुक पटवेकर (अपक्ष) १२३४, नितीन शहा (शिवसेना) ८५, प्रताप साळुंखे (लोकशाही) ११५४, प्रभाग क्रमांक आठ (अ) विजयी उमेदवार माया भोसले (जनशक्ती) १५९३, पराभूत उमेदवार सोनल भोसले (कराड शहर विकास आघाडी) ४६५, शितल वायदंडे (अपक्ष) १४५१, प्रभाग क्रमांक आठ (ब) विजयी उमेदवार जयवंत पाटील (जनशक्ती) १२६०, पराभूत उमेदवार हणमंत घाडगे (कराड शहर विकास आघाडी) ५६३, विक्रम जाधव (शिवसेना) ९२, सागर बर्गे (लोकशाही) ५४७, अक्षय सुर्वे (अपक्ष) ११६५. प्रभाग क्रमांक नउ (अ) विजयी उमेदवार आशा मुळे (जनशक्ती) २१६६, पराभूत उमेदवार विजयाताई चौगुले (शिवसेना) १७२, सावित्री मुठेकर (कराड शहर विकास आघाडी) ९०४. प्रभाग क्रमांक नउ (ब) विजयी उमेदवार सदाशिव यादव (जनशक्ती) १३५२, पराभूत उमेदवार शशिराज करपे (शिवसेना) ६३, अनिल धोत्रे (लोकशाही) २६४, किरण मुळे (कराड शहर विकास आघाडी) ७७४, मोहन यादव (अपक्ष) ९०, प्रभाग क्रमांक दहा (अ) विजयी उमेदवार अर्चना ढेकळे (जनशक्ती) १९९०, पराभूत उमेदवार भारती सुर्यवंशी (शिवसेना) ७९१. प्रभाग क्रमांक दहा (ब) विजयी उमेदवार इंद्रजित गुजर (अपक्ष) १५००, पराभूत
उमेदवार राजेंद्र यादव (जनशक्ती) १३९६, रविराज रैनाक (शिवसेना) १६४. प्रभाग क्रमांक अकरा (अ) विजयी उमेदवार स्मिता हुलवान (जनशक्ती) १०४८, पराभूत उमेदवार तबस्सुम आतार (एमआयएम) ६८७, मनिषा जिरगे (कराड शहर विकास आघाडी) ३८१, प्रभाग क्रमांक अकरा (ब) विजयी उमेदवार किरण पाटील (जनशक्ती) ६४५, पराभूत उमेदवार समाधान चव्हाण (कराड शहर विकास आघाडी) ३९१, गिरीश देशपांडे (शिवसेना) १६७, राकेश शहा (लोकशाही) ६०५, अल्ताङ्ग शिकलगार (एमआयएम) ६३८, वसीम शेख (अपक्ष) १३. प्रभाग क्रमांक बारा (अ) विजयी उमेदवार वैभव हिंगमिरे (लोकशाही) १२२८, पराभूत उमेदवार रजनाबी मुलाणी (जनशक्ती) ८८९, प्रभाग क्रमांक बारा (ब) विजयी उमेदवार पल्लवी पवार (लोकशाही) १५०६, पराभूत उमेदवार सारिका पवार (कराड शहर विकास आघाडी) ५७४, पद्मावती शिंदे (जनशक्ती) ७९०. प्रभाग क्रमांक तेरा (अ) विजयी उमेदवार महेश कांबळे (जनशक्ती) ५४५, पराभूत उमेदवार विशाल कांबळे (बसपा) १३, शरद गाडे (अपक्ष) ४१, राहुल भिसे (भाजपा) ३१३, शरद भोसले (अपक्ष) ९६, रेखा माने (कराड शहर विकास आघाडी)१७१, जयप्रकाश रसाळ (लोकशाही) ३६५. प्रभाग क्रमांक १३ (ब) विजयी उमेदवार पराभूत उमेदवार रजिया आंबेकरी (लोकशाही) ३४३, रहिमा नदाङ्ग (कराड शहर विकास आघाडी) ९८, रुबिना शेख (अपक्ष) १२३, रत्नाबाई शेवाळे (जनशक्ती) ३७८, गजाला सय्यद (भाजपा) १७२. प्रभाग क्रमांक चौदा (अ) विजयी उमेदवार मोहसिन आंबेकरी (लोकशाही)१६००, पराभूत उमेदवार अमीरहसेन मुल्ला (जनशक्ती) ९३९, किरण गुजले (भाजप) ५७९. प्रभाग क्रमांक चौदा (ब) विजयी उमेदवार सुनंदा शिंदे (लोकशाही) ११८४, पराभूत उमेदवार नम्रता कदम (भाजपा) ६६३, सुवर्णा खराडे (अपक्ष) १५८, कल्पना जाधव (जनशक्ती) १०७९, प्रभाग चौदा (क) विजयी उमेदवार सुप्रिया खराडे (जनशक्ती) ११२७, पराभूत उमेदवार राजश्री कारंडे (भाजपा) ६००, मंदा खराडे (लोकशाही) १०१४, जमीला पटवेकर (अपक्ष) ३६७.

लोकशाही आघाडी शहरातून हद्दपार
लोकशाही आघाडीला मिळालेल्या सहा जागा, शहरात नव्याने आलेल्या वाढीव प्रभागातील आहेत. याचा अर्थ राष्ट्रवादीचे अमदार बाळासाहेब पाटील प्रणीत लोकशाही आघाडीचे मूळ कर्‍हाड शहरात पूर्ण पानिपत झालेले पाहायला मिळाले. प्रभाग एक, बारा व चौदा हे प्रभाग मागील वर्षी नव्याने समावेश झालेले प्रभाग आहेत. कर्‍हाड गावातील एकही प्रभागात लोकशाही आघाडीचा उमेदवार निवडून आला नाही. हे चित्र नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच घडले आहे. याचा परिणाम म्हणून लोकशाही आघाडीच्या कार्यालयासमोर चिटपाखरू नव्हते.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (8 of 38 articles)


=पाटणला प्रचाराची सांगता= तभा वार्ताहर पाटण, २६ नोव्हेंबर - भारतीय जनता पार्टीचे केंद्रात तसेच राज्यात सरकार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ...