गोंधळामुळे विरोधकांचेच नुकसान

गोंधळामुळे विरोधकांचेच नुकसान

►प्रणव मुखर्जी यांच्या कानपिचक्या ►•संसदेतर्फे भावपूर्ण निरोप, श्यामकांत जहागीरदार…

‘सुपरफास्ट ट्रेन’च्या नावाखाली वसुली थांबवा : कॅग

‘सुपरफास्ट ट्रेन’च्या नावाखाली वसुली थांबवा : कॅग

►प्रवाशांकडून पैसे अधिक, गाड्या मात्र उशिरा, आग्रा,२३ जुलै –…

निवृत्तीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार वाचन, लेखन

निवृत्तीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार वाचन, लेखन

►१० राजाजी मार्ग स्वागतास तयार,  नवी दिल्ली, २३ जुलै…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

►•‘नेचर’मधील अहवाल • ►गायींचे संवर्धन करण्यावर भर, वॉशिंग्टन, २३…

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

पाकिस्तानची आर्थिक रसद बंद

►अमेरिकेचे दोन दिवसात दोन धक्के, वॉशिंग्टन, २१ जुलै –…

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

►आधी नाव कुणाचे? इंदिरा गांधी की पवार? ►कॉंग्रेस, राष्ट्रवादीची…

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात पाठीशी

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात पाठीशी

►मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट, शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा, मुंबई, २२ जुलै –…

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा कर्जमाफी घोटाळा?

►मुंबईतील दीड लाख शेतकर्‍यांना कर्ज माफी ►२८७ कोटी वाटले,…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » प.महाराष्ट्र » कोण जिंकणार, कोण हारणार हे जनताच ठरवेल

कोण जिंकणार, कोण हारणार हे जनताच ठरवेल

vedantika-raje-bhosleतभा वृत्तसेवा
सातारा, [दि. २९ ऑक्टोबर] – निवडणुकीत कुठलाही एक नागरीक त्याच्या एका मतावर ठरवू शकत नाही. कोण जिंकणार आणि कोण हरणार, लोक ठरवतात, सातारची तमाम जनता ठरविणार की, त्यांना स्वत:चे निर्णय घेणारा नगराध्यक्ष पाहिजे कि, कटपुतली भावली पाहिजे हे जनता ठरवेल असे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
दरम्यान मराठा समाज महाराष्ट्रात एकवटला पण पालिका निवडणुकीत सातारचं राजघराणं दुभंगलं ही दुर्दैवाची बाब आहे. खासदारांनी आमच्या थोरल्या वहिनीसाहेबांना उमेदवारी दिली असती तर आम्ही उमेदवारच उभा केला नसता असा टोलाही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.
मनोमिलनाला मला प्रतिसाद का मिळाला नाही. अध्यक्ष पदावरून का चार दोन नगरसेवकांवरून हे सगळं घडलं हा विषय चर्चेला आला नाही. अदालत वाड्यामध्ये एकदाच मनोमिलनासंदर्भात दहा मिनिटांची बैठक झाली. त्यामध्ये काहीच चर्चा झाली नाही. असे सांगून आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महाराष्ट्रातील मराठा समाज क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली एकवटला मात्र पालिका निवडणुकीत सातार्‍याच्या राजघराण्यात फूट पडून ते दुभंगलं. निवडणुका होतील, कोण विजयी होईल कोण हारेल. हा विषय नंतरचा आहे. मराठा समाज महाराष्ट्रात एकवटला पण सातारचं राजघराणं दुभंगलं ही दुर्दैवाची बाब आहे.
कास तलावाच्या उंची वाढवण्याच्या प्रश्नावर बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना कासच्या उंचीसाठी ४२ कोटी मंजूर करून घेतली. त्याला वनविभागासह सर्व विभागाच्या मंजुर्‍या मिळाल्या आहेत. सातारा शहरातील रस्त्यांची कामे ही तत्कालीन राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कालावधीत मिळालेल्या अनुदानातून झाले आहे. त्यावेळी रस्त्यांच्या कामासाठी आमदार म्हणून निधीसाठी पाठपुरावा केला होता. झालेल्या रस्त्यांच्या कामात आपले योगदान आहे. शहरात ज्या घरकुल योजना झाल्या त्या पालिका, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून झाल्या आहेत. एकट्या केंद्राच्या योजनेतून झालेले नाहीत. आमदार म्हणून मी अनेक योजना आणल्या आहेत. भविष्यकाळात विकासाच्या योजनांसाठी आपला पाठपुरावा राहील. २२ महिने तुमच्यामुळे तुरुंगात जावे लागलं असा खा. उदयनराजे यांनी आरोप केला आहे. यावर आ. शिंवेंद्रराजे म्हणाले, मनोमिलनाची पहिली बैठक झाली त्या बैठकीत मागचे विषय काढायचे नाहीत ते विसराचे ते विषय विसरून मनोमिलन केले. भाऊसाहेब महाराज असताना लेवे खून घटना घडली. खा. उदयनराजे सांगावे हा विषय माझ्या डोक्यात आहे. आम्ही त्यांच्या खासदारकीला, जिल्हा बँकेच्या निवडणूकीत मदत केली चालते. तसेच मार्केट कमिटी, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघात तुमच्या लोकांना सांमावून घेतले, का तर मनोमिलन होतं म्हणून. टाळी एका हाताने वाजत नाही. काही चुका कौटंबिक अथवा अन्य असतील ते सांगू शकत नाही. हे जुने विषय विसरून दोन्ही मुलांनी एकत्र यायचं यावर मनोमिलन झालं होतं. शेवटपर्यंत मनोमिलनासाठी कटिबध्द राहिलं. जिल्हा बँकेत त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार उभे केले व मागे घेतले तितपासून त्यांच्या मनात माझ्या विषयी कटूता निर्माण झाली असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनोमिलनाचे तंतोतंत काटेकोरपणे पालन करता येईल तेवढे केलं आहे.
नव्या जुन्या उमेदवारांना संधी देवून नगर विकास आघाडी ४० जागा लढवित आहेत. सातारकरांच्या आग्रहास्तव वेदांतिकाराजे भोसले यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. माझा एकट्याचा निर्णय नाही. एखादी महिला जर कर्तुत्वान असली तर तीला अध्यक्षपदाची उमेदवारी देणे चुकीचे नाही. आज सातारा शहराचा अमृत्व महोत्सवी योजनेत समावेश झाला आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. पालिकेला शिस्त लागेल. येणार्या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या पाहिजेत. योजना आल्या तरी त्याची अमंलबजाणी करता आली पाहीजे. याचा विचार करून वेदांतिकारांजेना उमेदवारी दिली आहे. खासदारांनी आमच्या थोरल्या वहिनीसाहेबांना उमेदवारी दिली असतीतर आम्ही उमेदवारच उभा केला नसता असा टोलाही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.
सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या सातारा एमआयडीसीला व सातारा शहराला ६ कोटी युनिटस वीज अजिंक्यतारा कारखान्यातून पुरवठा केला जातो. ६ कोटी वीज युनिट पुरविणे हा मोठा प्रकल्प आहे. याची आम्ही बाकींच्या सारखी या प्रकल्पाची जाहिरात बाजी केली नाही. अजिंक्यतारा कारखान्याकडून ६ कोटी युनिटस वीज येते की, नाही याची माहिती महावितरण कार्यालयातून घेऊ शकता, असे सांगून त्या म्हणाल्या बीव्हीजी ग्रुप बरोबर फुडपार्क हो आहे. त्या फूडपार्कला आ. शिवेंद्रराजे यांनी आमदार निधीतून पूर्ण सहकार्य केला आहे. रस्ता मिळत नव्हता तो रस्ता त्यांनी केला आहे. मनोमिलन आहे पण तत्वाशी नाही. नगराध्यक्ष पदाला मतदान झाले नाही तर अनर्थ होईल. खासदारकीचा राजीनामा देईन असे वक्तव्य खा. उदयनराजे यांनी केले आहे. याला उत्तर देताना वेदांतिकाराजे म्हणाल्या, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यावर वेदांतिकाराजे म्हणाल्या, अध्यक्षपदासाठी उभ्या राहिलेल्या भाजपाच्या उमेदवार या पाच वर्षे पालिकेत नरगरसेविका होत्या. भ्रष्टाचार झाला होता तर मग गप्प का बसला. अशा उमेदवार पुढच्या पाच वर्षात काय बोलणार असा टोलाही त्यांनी सुवर्णा पाटील यांचे नाव न घेता लगावला.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in प.महाराष्ट्र (21 of 37 articles)


=मनोमिलन न झाल्याने व्यक्त केली खंत , आज शक्तीप्रदर्शन= तभा वृत्तसेवा सातारा, [दि. २८ ऑक्टोबर] - गेल्या काही दिवसांपूर्वी सातार्‍यात ...