ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » मराठवाडा » आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

आता अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी जाणार!

►साध्वी प्रज्ञासिंह यांची भूमिका,
औरंगाबाद, १९ फेब्रुवारी –
१९९० मध्ये मी अयोध्येत बाबरी मशिद तोडण्यासाठी गेले होते, आता अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्यासाठी जाणार आहे, अशी भूमिका मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आज सोमवारी विशद केली.
रामाचे भव्य मंदिर अयोध्येतच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रचंड प्रगती करीत आहे, देशाला उज्ज्वल भविष्य प्राप्त होत आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात मोठा कट रचून मला कारागृहात टाकण्यात आले होते, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवजयंतीनिमित्त आज येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या आल्या असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मला मॅडम म्हणू नका, साध्वी म्हणा, असे सुरुवातीलाच सांगून त्यांनी आपल्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असल्याचे सांगितले. अलीकडेच दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यात एका मोठ्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. अजूनही उपचार सुरू आहेत. प्रकृती पाहिजे तशी सुधारली नाही. काँग्रेसने कटकारस्थान करून कारागृहात टाकले, अन्याय केला. त्याचा शरीरावर परिणाम झाला. मात्र मनावर कुठलाही परिणाम झाला नाही. आता लवकरच ठीक होणार आहे, असे त्या म्हणाल्या.
अलीकडे भगवा दहशतवाद वाढत असल्याच्या आरोपांबाबत छेडले असता, निधर्मिवाद्यांसाठी हा भगवा दहशतवाद असू शकतो, माझ्यासाठी नाही. मी संन्यासी आहे, माझ्या कोणत्याच अपेक्षा व महत्त्वाकांक्षा नाही. केवळ देशाला वैभवशाली करण्याचा ध्यास आहे, असे साध्वी म्हणाल्या. मला देश जे काम करायला लावेल ते मी करेन. देशहितासाठी काहीही करायची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : 20 Feb 2018
Filed under : मराठवाडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मराठवाडा (7 of 8 articles)

Gadkari, Jishi, Fadanvis At Yamagarwadi
सरकारकडून प्रकल्पास २ कोटी व केंद्र सरकारकडून ५ कोटीची मदत जाहीर ►दैनिक सोलापूर तरुण भारतच्या विशेष अंकाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, ...

×