ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » मराठवाडा » केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर –

Devendra Fadnavis 2

Devendra Fadnavis 2

निसर्ग आमची परीक्षा घेत आहे. यावेळीही मराठवाड्यात कमी पाऊस झाला असला तरी घाबरण्याचे कारण नाही. सरकार काहीही कमी पडू देणार नाही. कें द्र सरकारच्या अहवालानंतर मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर केला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते आज लातूरमध्ये अटल आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारच्या मदतीने एखाद्याचे प्राण वाचले तर मला सर्वाधिक आनंद होतो. आरोग्याची सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी आरोग्य शिबिर हा सरकारचा संकल्प आहे. रुग्णाचा आजार बरा व्हावाच. त्यासाठी कितीही खर्च लागला तरी तो सरकार पुरवेल, असे ठाम आश्‍वासनही त्यांनी दिले. सरकारच्या आरोग्य योजनेचा फायदा गावापर्यंत जाणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातही दर्जेदार रुग्णालय उघडतील. लातूरच्या शासकीय रुग्णालयाला तीन वर्षांमध्ये देणार १०० कोटी देण्यात येईल. पुढील मुख्यमंत्री मीच असल्याने १०० कोटींचे आश्‍वासन देतो, अशी कोटीही त्यांनी यावेळी केली.
सरकारच्या विविध योजनांबाबत त्यांनी सांगितले की, आजारावर उपचार उपलब्ध नव्हते त्यावेळी मृत्युदर जास्त होता. आता उपचार सहज मिळत असल्याने हा दर कमी झाला आहे. यापुढे पैसे नाहीत म्हणून उपचार नाहीत, हा प्रकार होणार नाही. आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. रुग्ण सेवा ही सरकारची जबाबदारी असून, गरीब रुग्णांचे पैसे सरकारनेच दिले पाहिजे, यावरही त्यांनी जोर दिला.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : मराठवाडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मराठवाडा (2 of 8 articles)

Farmer Farm
२६ सप्टेंबर - अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा आणि घसरलेल्या रुपयाच्या मूल्याचा थेट फायदा देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना होणार आहे. ...

×