ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » मराठवाडा » धनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध

धनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध

वृत्तसंस्था
बीड, १३ सप्टेंबर –

Dhananjay Munde

Dhananjay Munde

स्थानिक न्यायालयाने बीडच्या संत जगमित्र सूतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मालमत्तेवर विक्री आणि हस्तांतरणावर निर्बंध घातले आहे.
परळी येथील संत जगमित्र सूतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरणाची अनेक वर्षे प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन कोटी रुपयांची वसुली करण्याकरिता धनंजय मुंडे यांचे घर, कार्यालय, विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता पुढील आदेश येईपर्यंत तिचे हस्तांतर, विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. या मालमत्तांमध्ये देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपूर येथील शेतजमिनीसह परळी येथील अंबाजोगाई मार्गावरील घर, जगमित्र कार्यालय आदीचा समावेश आहे.
संत जगमित्र सूतगिरणीसाठी बीड जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेताना अनेक नियमांचे उल्लंघन करून कर्ज बुडित केल्या गेल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासह संत जगमित्र सूतगिरणीच्या संचालक मंडळांवर गुन्हे प्रलंबित होते. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणी न्याय मिळण्याकडे ठेवीदार शेतकर्‍यांचे लक्ष लागले होते.
या संदर्भात धनंजय मुंडे यांनी सांगितले की, बीड जिल्हा बँकेचे कर्ज प्रकरण १९९९ सालातील आहे. मी २००६ मध्ये सूतगिरणीवर संचालक झालो. पोलिसांवर दबाव आणून १८ पैकी केवळ ७ संचालकांवर सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, हा आदेश न्यायालयातून पारित होताना नैसर्गिक न्याय पद्धतीचा अवलंब करून किमान आम्हाला आमचे मत सादर करण्याची संधी द्यायला हवी होती, पण माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.

Posted by : | on : 14 Sep 2018
Filed under : मराठवाडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मराठवाडा (5 of 8 articles)

Aurangabad Riot
मृत्यू, ४६ जखमी, वृत्तसंस्था औरंगाबाद, १२ मे - महानगरपालिकेने नळाचे कनेक्शन कापण्याच्या मुद्यावरून औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्री दोन गटात भीषण ...

×