ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मराठवाडा » शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना,
प्रतिनिधी
कंधार, १७ सप्टेंबर –

Kandhar Gaikwad Chiidrens Dead While Swiming

Kandhar Gaikwad Chiidrens Dead While Swiming

आजोबा शेताकडे गेलेले आहेत म्हणून शेळ्या चारविण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तीन शाळकरी भांवडाचा बंधाऱ्यात बुडुन मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना १७ सप्टेंबर रोजी लक्ष्मी सणाच्या दिवशी तालुक्यातील उमरज येथे घडली . या घटनेमुळे उमरज गावावर शोककळा पसरलेली आहे.
कंधार पासुन १२ किलोमीटर अंतरावर असलेले उम्रज हे गाव महासंत नामदेव महाराज यांची जन्मभुमी म्हणून प्रसिद्ध आहे. या उम्रज गावाजवळ गावालगत संत नामदेव महाराज मठ संस्थानची शेती आहे. या शेती मध्ये मयताचे आजोबा गणपत गायकवाड हे सालगडी म्हणुन काम करतात त्यांना बालाजी गायकवाड , विष्णु गायकवाड , देवानंद गायकवाड व बानाजी गायकवाड ही चार मुले असून ते सर्वजण हैदराबाद येथे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदर निर्वाह चालवतात. या चौघापैकी विष्णु गायकवाड यांची रोषणी गायकवाड वय ११ वर्षे, वर्ग ५वा , रोहन विष्णु गायकवाड वय ९ वर्षे, वर्ग ३ रा तर देवानंद गायकवाड यांची तनीषा देवानंद गायकवाड वय ११ वर्षे, वर्ग ५ वा. तिनीही जि.प.प्रा.शाळा उम्रज येथे शिक्षण घेत होते. आज महा लक्ष्मीचा सण व हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाची सुटी असल्यामुळे हे तिघे भांवडे शेताकडे निघाले शेताच्या जवळ आले असता शेताजवळील बंधाऱ्यात पोहण्याचा मोह या तिघांना आवरता आला नाही. पोहता येत नसल्यामुळे या तिघांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याचे गावकऱ्यांनी सांगीतले .
उम्रज गावावर शोककळा
ऐन सणाच्या दिवशी उम्रज येथिल गायकवाड परीवारातील दोन बहीणी व एक भाऊ अश्या तिघांचा पाण्यात बुडुन ह्रदयद्रावक मृत्यु झाल्यामुळे उम्रज गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावात महालक्ष्मीचा सन साजरा करायचा नसल्याचे उम्रजवासीयांनी ठरवले आहे .

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : मराठवाडा.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मराठवाडा (5 of 9 articles)

Dhananjay Munde
बीड, १३ सप्टेंबर - स्थानिक न्यायालयाने बीडच्या संत जगमित्र सूतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ...

×