अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » महाराष्ट्र » मिसाबंदींना लवकरच पेन्शन

मिसाबंदींना लवकरच पेन्शन

►एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना १० हजार
►महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती,
तभा वृत्तसेवा
मुंबई, १३ जून –
देशातील आणिबाणीच्या काळात मिसा कायाद्यान्वये ज्यांनी कारावास भोगला, अशा सत्याग्रहींना लवकरच पेन्शन देण्यात येणार आहे. एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्यांना मासिक १० हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बुधवारी केली.
लोकतंत्र सेनानी संघाचे अ. भा. अध्यक्ष खा. कैलास सोनी तसेच उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी महाराष्ट्र शासनाचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले आहे.
आणिबाणीच्या काळातील बंदिवानांचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झाली. त्रिसदस्यीय उपसमिती असलेल्या या समितीचे तिसरे सदस्य पांडुरंग फुंडकर यांचे नुकतेच निधन झाल्याने, त्यांच्या जागेवर अन्य कुणाचीही अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या बैठकीला चंद्रकांत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे दोनच सदस्य उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, आणिबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार व त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तीना मासिक पाच हजार तर त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नीला अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरविण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : Jun 14 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (83 of 435 articles)


►रा. स्व. संघाच्या बदनामीचे प्रकरण, वृत्तसंस्था ठाणे, १२ जून - महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच हात होता, संघाच्याच ...

×