ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर –

Me Too

Me Too

प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या लैगिंक छळाच्या आरोपानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. अनू मलिक यांना ’इंडियन आयडल १०’ या रिअ‍ॅलिटी शोच्या प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले आहे.
सोनी एंटरटेनमेंटने आज रविवारी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. अनू मलिक इंडियन आयडल १०च्या पॅनलमध्ये यापुढे नसतील. त्यांच्या अनुपस्थितही शो सुरू राहणार असून नेहा कक्कड व विशाल ददलानी हे या शोचे परीक्षण करतील, असे सोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अनू मलिक यांच्यावर जेव्हापासून आरोप होऊ लागले तेव्हापासून सोनी टेलिव्हिजनच्या टीममध्ये त्यांच्या कराराविषयी चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांना पुढील चौकशी होईपर्यंत त्यांना परीक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. त्याचप्रमाणे अनू मलिक यांच्या पुढील भागांचे शूटिंगदेखील थांबवण्यात आले आहे.
‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनू मलिक यांच्यावर गायिका सोना मोहापात्रा, श्‍वेता पंडित यांच्यासह काही तरुणींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. मोठ्या गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्‍वेता पंडितने केला होता. त्यामुळे ‘इंडियन आयडल’चे परीक्षक म्हणून काम करणार्‍या अनू मलिक यांना शो सोडण्यास सांगण्यात आले होते.
इंडियन आयडलच्या सध्याच्या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी होण्यासाठी एका नवोदित गायिकेला विचारणा करण्यात आली होती. मात्र अनू मलिक शोमध्ये असल्यामुळे तिने नकार दिल्याचे म्हटले जात आहे. अनू मलिक यांनी सात वर्षांपूर्वी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित गायिकेने केला आहे.
मात्र, आपण सोनासोबत कधी काम केले नाही, इतकेच काय तिला भेटलोही नाही, असा दावा अनू मलिकने केला. ‘मी टू’चळवळीचा गैरवापर आपल्या अशीलाचे चारित्र्यहनन करण्यासाठी केला जात असल्याचे, अनू मलिक यांच्या वकिलाने म्हटले आहे.

Posted by : | on : 22 Oct 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (10 of 61 articles)

Uddhav Thakre
ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर - पाच राज्यातील निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देशातील महागाई कमी करू, असे भाजपाने छातीठोकपणे सांगितल्यास, ...

×