ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा,
मुंबई, १९ ऑक्टोबर –

Uddhav Thakre

Uddhav Thakre

पाच राज्यातील निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देशातील महागाई कमी करू, असे भाजपाने छातीठोकपणे सांगितल्यास, आपला अपमान विसरून भाजपाचाच प्रचार करण्यास आपण तयार असल्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संबोधित करताना केली. एरव्ही जे तीक्ष्ण हल्ले सेनेकडून केले जातात, ती धार यावेळी सेनेच्या बाणात दिसली नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे भाजपासोबतच्या युतीबाबत निर्णायक भूमिका दसरा मेळाव्यात घेतील, अशी आशा सामान्य शिवसैनिकांना होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपासोबत युती करणार नसून, स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आजच्या दसरा मेळाव्यात याबाबत त्यांनी कुठलाही उल्लेख केला नाही. उलट, ठाकरे यांनी महागाई कमी करण्याच्या मुद्यासोबतच देशात ३७० कलम रद्द करण्याचा मुद्यावर लोकसभेत पाठिंबा देऊ, असेही जाहीरपणे सांगितले.
शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडणार, यावर प्रश्‍न विचारले जात आहेत, मात्र संघ नरेंद्र मोदींना पदावरून कधी काढणार, असे का विचारले जात नाही? असा उलट प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. इतक्या वर्षात राममंदिर का बांधले नाही. भाजपा जर राममंदिर बांधू शकत नसेल तर शिवसेना हे काम पूर्ण करेल, असे सांगतानाच त्यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०१९ च्या निवडणुकीत काय होणार, याचा विचार सध्या सर्वत्र सुरू आहे. पण काय होणार, या चर्चेपेक्षा काय करणार, हा विचार केला पाहिजे. २०१९ मध्ये दिल्लीत भगवा फडकणारच. लढायला शेवटी आमचाच धनुष्यबाण लागणार, हे सूचक वक्तव्य ठाकरे यांनी शेवटी केले.

Posted by : | on : 20 Oct 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (5 of 69 articles)

Jamate Purogami0
९ ऑक्टोबर - नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद शेवडे आणि डॉ.परीक्षित शेवडे या पिता-पुत्रांनी लिहिलेल्या 'जमात ए पुरोगामी' या पुस्तकाचे ...

×