ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » तुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा

तुम्ही फक्त चित्रपट दाखवण्याचे काम करा

उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्सला खडसावले,
वृत्तसंस्था
मुंबई, ८ ऑगस्ट –

Bombay High Court

Bombay High Court

तुमचे काम फक्त चित्रपट दाखविण्याचे आहे, खाद्यपदार्थ विकण्याचे नाही. सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ जवळ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? मग चित्रपटगृहात घरचे खाद्यपदार्थ आणल्यास सुरक्षेचा मुद्दा कसा येतो, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला खडसावले.
चित्रपटागृहात बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालण्याच्या मल्टिप्लेक्सच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या अनेक याचिकांवर आज बुधवारी सुनावणी झाली. मल्टिप्लेक्स ही खाजगी मालमत्ता आहे आणि तिथे स्वत:चे नियम तयार करण्याचा त्यांना अधिकार आहे, असा युक्तिवाद मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून करण्यात आला.
न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करताना असे स्पष्ट केले की, घरच्या पौष्टिक जेवणाची किंवा पदार्थांची बाहेरील जंकफूडशी तुलना होऊ शकत नाही. प्रेक्षकांना चित्रपट दाखवणे इतकेच तुमचे काम आहे, खाद्यपदार्थ विकणे नाही. चित्रपट पाहताना अनेकदा लहान मुलेही सोबत असतात, त्या मुलांना सकस अन्नाऐवजी तुम्ही जंकफूड देणार आहात काय, अशी विचारणाही न्यायालयाने केली.
मनसेलाही खडसावले
मल्टिप्लेक्समध्ये घरातील पदार्थ नेण्यास मनाई होत असेल, तर त्यासाठी कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही. कुणी कायदा मोडत असेल तर त्यासाठी पोलिस आहेत, न्यायालय आहे, असे स्पष्ट करताना न्यायालयाने मनसेच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी सुनावणी होणार असल्यामुळे तूर्तास उच्च न्यायालयाने कोणतेही निर्देश देण्याचे टाळले.
राज्य सरकारची भूमिका
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याच्या मुद्यावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. सुरक्षेच्या कारणामुळे बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले.
राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार चित्रपटगृहात खाद्यपदार्थ जास्त दरात विकल्याबद्दल कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचेही सरकारने सांगितले.

Posted by : | on : 9 Aug 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (22 of 64 articles)


आरपारची भूमिका, मुंबई, ३१ जुलै - एकवेळ शिवसेना स्वबळावर सत्तेत आली नाही तरी चालेल; पण कुठल्याही परिस्थितीत भाजपा सत्तेत नको, ...

×