ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक
►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव,
मुंबई, १९ ऑगस्ट –

Cbi Logo

Cbi Logo

डॉ. दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना सीबीआयने मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातून अटक केली आहे.
शनिवारी सायंकाळी दाभोळकर यांचा मुख्य मारेकरी सचिन अंदुरे याला सीबीआयने अटक केली होती. त्याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने पांगारकर यांचे नाव घेतले. त्यानंतर सीबीआयच्या एका पथकाने त्यांना रात्रीच जालना जिल्ह्यात बेड्या ठोकल्या. दाभोळकर यांच्यावर अंदुरेने गोळीबार केला, त्यावेळी पांगारकर त्याच्यासोबतच होते, असा दावा सीबीआयने केला आहे.
सीबीआयने अंदुरेला शनिवारी सायंकाळी पुण्यात अटक केली होती. दाभोळकरांच्या हत्येची जबाबदारी माझ्यावर होती. पांगारकर यांच्याच मोटारसायकलवर बसून मी गेलो होतो, असे अंदुरेने चौकशीत सांगितले. २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोळकर पुण्यातील आपल्या घराजवळच्या बगीच्यात सकाळी फिरायला गेले असता, मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. अंदुरे आणि पांगारकर हेच ते दोघे जण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र एटीएसने गेल्या आठवड्यात तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अंदुरेचे नाव समोर आले होते. एटीएसने ही माहिती सीबीआयला दिली आणि सीबीआयने त्याला अटक केली. २०१४ मध्ये या हत्याकांडाचा तपास पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
महाराष्ट्र, कर्नाटकात घेतले प्रशिक्षण
दाभोळकर यांची हत्या करण्यापूर्वी अंदुरेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याने नेमके कोणकोणत्या भागात प्रशिक्षण घेतले आणि त्याला प्रशिक्षण देण्यामागे कुणाचा हात होता, हे जाणून घेण्यासाठी त्याची कोठडी मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका सीबीआयने आज रविवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात मांडली.
२६ ऑगस्टपर्यंत कोठडी
सीबीआयची भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्या. अर्चना मजुमदार यांनी अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावली. या हत्येचा संपूर्ण छडा लावण्यासाठी आरोपीला किमान १४ दिवसांची कोठडी ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सीबीआयने केला होता.

Posted by : | on : Aug 20 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (5 of 92 articles)

Pm Narendra Modi At Mumbai Iit2
►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा ►आयआयटी मुंबईचे देशातील नामांकित संस्थांमध्ये स्थान, तभा वृत्तसेवा मुंबई, ११ ऑगस्ट ...

×