ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » शिवसेनेच्या पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी

शिवसेनेच्या पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी

नालासोपारा स्फोटकांसाठी आर्थिक मदत,
तभा वृत्तसेवा
मुंबई, २० ऑगस्ट –

Shrikant Pangarkar

Shrikant Pangarkar

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या आणि नालासोपारा येथे आढळलेल्या शस्त्रास्त्रप्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला विशेष न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात दिले आहे.
एटीएसने आज पांगारकरला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद पडळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. एटीएसच्या विविध पथकांनी राज्याच्या विविध भागांमध्ये ९ ते ११ ऑगस्ट या काळात घातलेल्या धाडींमध्ये गावठी बॉम्ब आणि शस्त्रास्त्र ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे, दाभोळकर यांच्यावर ज्या सचिन अंदुरेने गोळ्या झाडल्या होत्या, त्याला पांगारकरनेच आपल्या मोटरसायकलवर तिथपर्यंत नेले होते, असेही सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.
नालासोपारा येथे वैभव राऊतच्या घरात सापडलेल्या शस्त्रसाठ्याची पांगारकरचा संबंध असण्याची शक्यता असल्याने, या प्रकरणी तपास करण्यासाठी त्याच्या कोठडीची गरज आहे, असा युक्तिवाद एटीएसने न्यायालयात केला. त्याच्या जालना जिल्ह्यातील घरातून पेन ड्राईव्ह, हाड डिस्क आणि अन्य आक्षेपार्ह दस्तावेज आढळून आले आहे, त्या सर्वांचे परीक्षण करायचे आहे, असेही एटीएसने सांगितले.
नालासोपार्‍यात स्फोटके व शस्त्र आढळल्यानंतर एटीएस वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरला अटक केली होती. पांगारकरनेच या तिघांना आर्थिक मदत केली होती. त्यामुळे इतर आरोपींसोबत पांगारकरची चौकशी आवश्यक आहे. पांगारकरने काही ठिकाणांची रेकीही केली होती, असेही एटीएसने सांगितले.
शिवसेनेचा संबंध नाही : खोतकर
श्रीकांत पांगारकरचा शिवसेनेशी संबंध नाही. दोन वेळा पांगारकर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला होता. तो आमचा नगरसेवकही होता. मात्र, २०११ मध्ये शिवसेनेने त्याला तिकीट नाकारले. तेव्हापासून पांगारकर शिवसेनेत सक्रिय नाही, असे शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले. मात्र त्याने शिवसेना सोडली होती का, हे मात्र खोतकरांच्या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झाले नाही.

Posted by : | on : 21 Aug 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (9 of 68 articles)

Cbi Logo
नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई, १९ ऑगस्ट - डॉ. दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर ...

×