ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » सरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर

सरकारी योजनेत एकाला फक्त एकच घर

►मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा,
मुंबई, २९ ऑक्टोबर –

Bombay High Court

Bombay High Court

सरकारी घरकुल योजनेत अधिकारी, कर्मचारी व इतर लाभार्थ्यांना फक्त एकच घर प्राप्त करण्याचा अधिकार आहे. एक घर मिळाले असताना दुसरे घर हवे असेल, तर त्याला आधी पहिले घर परत करावे लागेल, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज सोमवारी दिला.
याबाबतची याचिका आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली होती. सरकारी योजनेत कोणत्याही अधिकार्‍याला एकापेक्षा जास्त घर देण्याचा अधिकार नाही. राज्य सरकारने याबाबत सहा महिन्यात अंतिम धोरण तयार करावे, असे स्पष्ट करीत न्या. भूषण गवई आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने न्यायाधीशांना घरे देण्याविरोधातील याचिका निकाली काढली.
उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांनी त्यांच्या प्रस्तावित गृहनिर्माण सोसायटीसाठी भूखंड मिळावा, अशी विनंती राज्य सरकारला केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओशिवरातील ३२,३०० चौ. फुटाचा भूखंड ३१ ऑगस्ट २०१५ रोजी मंजूर केला. प्रस्तावित सोसायटीची सुरभी को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि. अशी नोंदणी करण्यात आली होती. या सोसायटीत प्रत्येकी १०७६ चौ. फूट क्षेत्रफळाच्या ८४ सदनिका मालकी तत्त्वावर मंजूर करण्यात आल्या होत्या. हा भूखंड मंजूर करण्यापूर्वी राज्य सरकारने वैयक्तिक सदनिका मंजूर करण्यासाठीचे निकष शिथिल केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले होते.
अनेकदा स्वत:चे घर असतानाही आयपीएस, आयएएस अधिकारी, न्यायाधीश, आमदार, खासदार व पत्रकार या सर्वांना ठाण्यात किंवा नवी मुंबईतील पामबिच रोडवरच घर हवे असते. सरकारी योजनेतून मिळालेले घर कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर करून ते पुन्हा नवीन योजनेत घराचा अर्ज करायला मोकळे होतात. या गोष्टी थांबायला हव्या आणि यासाठी राज्य सरकारचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (3 of 69 articles)

Me Too
२१ ऑक्टोबर - प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या लैगिंक छळाच्या आरोपानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे ...

×