ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा –
मुंबई, २० सप्टेंबर

Vitta Ayog Finance Commission

Vitta Ayog Finance Commission

राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच दिवसांपूर्वी चिंता व्यक्त करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचा निष्कर्ष काढणार्‍या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी येथे आयोजित एका पत्रपत्रपरिषदेत राज्याची अर्थव्यवस्था चांगली असून, महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचे प्रमाणपत्र दिले.
कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातपेक्षा राज्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा निर्वाळा देत वित्त आयोगाने पूर्वीच्या वृत्ताचे खापर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पत्र सूचना कार्यालयावर (पीआयबी) फोडले. देशाच्या आर्थिक स्थितीत महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका आहे. विकासकामांच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे आहे, पण मराठवाडा आणि विदर्भाचा संतुलित विकास झालेला नाही. त्यामुळे या दोन विभागाच्या विकासाच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे लागणार असून, त्याबाबतची शिफारस आयोग आपल्या अहवालाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील वाढत्या लोंढ्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. मुंबईच्या दृष्टीने ही एक समस्या बनत असून यावर वित्त आयोगाकडून विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा राज्याच्या वित्तीय व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रावर स्तुतीस्तुमने
महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर असून, राज्याची आर्थिक स्थिती चांगली असल्याची पावती आयोगाच्या अध्यक्षांनी दिली. वस्तू व सेवा कराच्या वसुलीत राज्य आघाडीवर आहे. राज्य विविध क्षेत्रात प्रगतीपथावर असून गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांच्या पुढे असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राची वित्तीय घडी व्यवस्थित असून, अन्य राज्यांनी त्याचे अनुकरण करावे, असेही ते म्हणाले.
स्थलांतरितांमुळे मुंबईवर ताण
इतर राज्यांतून येणार्‍या नागरिकांचा प्रश्‍न महाराष्ट्र विशेषत: मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. तामिळनाडू, केरळ अशा राज्यांमध्येही हा प्रश्‍न गंभीर आहे. स्थलांतरितांमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य सेवेवर मोठा ताण पडतो. त्यामुळे मुंबईतील स्थलांतरितांच्या समस्येवर आयोग विचार करणार असल्याचेही ते म्हणाले.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (173 of 461 articles)


न्यायालयाने राखून ठेवला निर्णय, वृत्तसंस्था मुंबई, १९ सप्टेंबर - गणेशोत्सव मिरवणुकीतील डॉल्बी, डीजे वाजविण्यावर बंदीला आव्हान देणार्‍या याचिकेवरील निकाल उच्च ...

×