ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » महाराष्ट्र » वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

सुधीर मुनगंटीवार यांची मागणी,
तभा वृत्तसेवा
मुंबई, २० सप्टेंबर –

Sudhir Mungantiwar5

Sudhir Mungantiwar5

वित्तीय दायित्व व्यवस्थित पार पाडणार्‍या, आर्थिक शिस्त पाळणार्‍या आणि देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणार्‍या महाराष्ट्राला वित्त आयोगाने आर्थिक शक्ती प्रदान करावी, अशी मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्त आयोगाकडे केली.
राज्यांना निधी देताना विषयनिहाय बाबींचे महत्त्व किंवा वेटेज काय असावे, या संबंधीचे सूत्र महाराष्ट्राच्या वतीने अर्थमंत्र्यांनी आयोगासमोर मांडले. यात २०११ च्या जणगणनेप्रमाणे लोकसंख्येला ३५ टक्के, क्षेत्रफळाला १५ टक्के, राज्यांच्या उत्पन्नातील तफावतीला किँवा अंतराला १५ टक्के, सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षणानुसार जी मागासलेली किंवा अभावग्रस्त क्षेत्रे आहेत, त्यात ग्रामीण विकासासाठी १५ टक्के आणि शहरांसाठी १० टक्के वेटेज देण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय वित्तीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्यांतर्गत वित्तीय तूट कमी करणार्‍या, कर संकलनात उत्कृष्ट काम करणार्‍या राज्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी अर्थमंत्र्यांनी केली. यासाठी ७.५ टक्क्यांचे वेटेज त्यांनी महाराष्ट्राच्या वतीने प्रस्तावित केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व्हाव्या बळकट
राज्याचे वृक्षाच्छादन वाढविणार्‍या आणि पर्यावरण रक्षणात मोलाचे योगदान देणार्‍या राज्यांना २.५ टक्क्यांचे वेटेज देण्यात यावे, अशी विनंती अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी, दुरूस्तीसाठी, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी पुढील तीन ते पाच वर्षात ४ हजार २०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.
अल्पबचत कर्जाचा व्याजाचा बोजा कमी करावा
जुन्या अल्पबचत योजनांच्या ६५ हजार ४४५ कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याजाच्या बोजापासून महाराष्ट्राला मुक्त करावे किंवा खुल्या बाजारातील व्याजदराप्रमाणे या कर्जावरील व्याजाची पुनर्रचना केली जावी. यावर्षीच्या उत्पन्नात आतापर्यंत २३ टक्के वाढ झाली आहे. राज्यातील करदात्यांच्या नोंदणीमध्ये दर महिन्याला ३० हजारांनी वाढ होत असून, ही संख्या आतापर्यत ७.५ लाख करदात्यांहून १४ लाख इतकी झाली आहे. सकल राज्य उत्पन्नाशी राज्याचे कर्जाचे प्रमाण हे २००५-०६ च्या २५.५ टक्क्यांहून कमी होऊन ते २०१७-१८ मध्ये १६.१ टक्के झाले आहे. ज्याची वित्तीय तूट (२००९-१०) च्या ३.१ वरून (२०१७-१८) मध्ये एक टक्का इतकी कमी करण्यात यशस्वी ठरले आहे. महसुली उत्पन्नाच्या तुलनेत व्याजाचे प्रदान २२ टक्क्यांहून कमी होऊन ते २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे १२ टक्के होणे अपेक्षित आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (119 of 408 articles)

Vitta Ayog Finance Commission
वृत्तसेवा - मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच दिवसांपूर्वी चिंता व्यक्त करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचा निष्कर्ष काढणार्‍या पंधराव्या वित्त ...

×