ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » महाराष्ट्र » सध्या तोडणारेच फार जास्त!

सध्या तोडणारेच फार जास्त!

►मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला,
मुंबई, ४ नोव्हेंबर –

Devendra Fadnavis 2

Devendra Fadnavis 2

सध्या तोडणारेच फार जास्त आहेत, पण जोडणारे आमच्यासोबत आले तर तोडणार्‍यांची ताकदच काय, असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला हाणला.
शिवसेनेतून भाजपात नुकतेच दाखल झालेले राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील सूफी संतांच्या संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. यापरिषदेत मुख्यमंत्र्यांनी धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला. चेम्बूरच्या फाईन आर्ट सांस्कृतिक केंद्रात या मखमली पीर सुफी संमेलनात फडणवीस यांच्या हस्ते हजरत सुफी मखमली पीर यांच्या ‘कामील-ए-इमान’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे विमोचन करण्यात आले. यावेळी हजरत सुफी मखमली पीर, खा. अमर साबळे, आ. आशिष शेलार, प्रसाद लाड, अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, साहिल अग्रवाल, अनिल ठाकूर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश असो वा राज्य, आम्हाला हिंदू आणि मुसलमान सर्व समान आहेत. आज हृदयांना जोडण्याची गरज आहे. तोडणार्‍यांची संख्या सध्या खूप जास्त आहे, पण जोडणार्‍यांची ताकद आमच्यासोबत असल्यामुळे तोडणार्‍यांची काय मजाल! आपण सारे मिळून या प्रेमसागरात अशा पद्धतीने बुडून जाऊ की देशात भक्ती आणि शक्तीच्या जोरावर सुखशांती कायम राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात नि:स्वार्थ मनाने देवाची आणि वडीलधार्‍या माणसांची सेवा केली जाते, त्याचप्रमाणे सूफी परंपरेतही माणसांना जोडायचे काम केले जाते. या परंपरेत प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडते. सर्व समाजातील गरिबी, शिक्षणाचा अभाव दूर करून त्यांना चांगले आयुष्य जगण्यास मिळावे यासाठी शासनामार्फत सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. आपल्यातील देवाला जिवंत ठेवले की, आपल्या हातून चांगले कार्य घडत असते आणि समाजाला आपण एका चांगल्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (84 of 408 articles)

Tigress Avani
जंगलात नरभक्षी वाघिणीला टिपले, यवतमाळ, ३ नोव्हेंबर - एक दोन नव्हे तर चौदा जणांचा बळी घेणारी नरभक्षी वाघीण ‘अवनी’ला अखेर ...

×