ads
ads
हिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा

►एक जवान शहीद, चार जखमी, श्रीनगर, २० नोव्हेंबर –…

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » महाराष्ट्र » सरकारी डॉक्टर्स-कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता

सरकारी डॉक्टर्स-कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता

►विम्यातील २० टक्के देणार
►महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना
►राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय,
तभा वृत्तसेवा
मुंबई, ११ सप्टेंबर –

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणार्‍या एकूण विमा रकमेपैकी २० टक्केरक्कम या संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच विमा रकमेतील २५ टक्केरक्कम प्रतिवर्षी शासनाला देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील दारिद्र्य रेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) आणि दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑक्टोबर २०१६ पासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत एकूण ११०० उपचारांचा व १२७ प्रकारच्या पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबेही या योजनेचे लाभार्थी आहेत. या योजनेत समाविष्ट असलेल्या उपचार पद्धतीवरील उपचारांसाठी कुटुंबातील एक अथवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रतिकुटुंंब दोन लाख रुपये इतकी आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी हीच रक्कम तीन लाख इतकी आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत वैद्यक सेवा पुरविण्यात येतात. या रुग्णसेवेसाठी वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणार्‍या विमा रकमेपैकी प्रत्येक प्रकरणपरत्वे २० टक्केरक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून रुग्णसेवा पुरविणार्‍या संबंधित संस्थेतील सर्जन, फिजिशियन व इतर, भूलतज्ज्ञ, इतर कन्सल्टंट, वैद्यकीय समन्वयक, स्टाफ नर्सेस, सिस्टर्स, कर्मचारी आदींना देण्यात येईल.
या योजनेंतर्गत प्रोत्साहनभत्ता देण्याची कार्यवाही प्रथम तीन वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येईल. याबाबत तीन वर्ष पूर्ण होण्याच्या कालावधीपूर्वी प्रत्येक वर्षी या बाबींच्या एकंदरित फलनिष्पत्तीचा आढावा घेऊन हा प्रोत्साहनभत्ता देण्याबाबतची कार्यपद्धती सुरू ठेवण्याबाबत आढावा घेऊन पुन्हा निर्णय घेण्यात येणार आहे.

Posted by : | on : 12 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (66 of 410 articles)


चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल, वृत्तसंस्था मुंबई, १० सप्टेंबर - कुख्यात गुंड सोहराबुद्दिन शेख आणि त्याच्या पत्नीच्या कथित चकमकप्रकरणी गुजरात ...

×