कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

कर्नल प्रसाद पुरोहित यांना सशर्त जामीन

►मालेगाव बॉम्बस्फोट, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २००८ च्या…

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

उडीद, मुगाच्या आयातीवर निर्बंध!

►मोदी सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा, नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –…

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

भाजपाच्या ३५०+ रणनीतीला बळकटी

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट – २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा…

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

हसिनांच्या हत्येचा प्रयत्न; १० दहशतवाद्यांना मृत्युदंड

ढाका, २० ऑगस्ट – बांगलादेशच्या पंतप्रधान बेगम शेख हसिना…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मीरा भाईंदर मनपा भाजपाच्या ताब्यात

मुंबई, २१ ऑगस्ट – काट्याची टक्कर आणि वर्चस्वाची लढाई…

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

राज्यात पावसाची पुन्हा हजेरी

►•खरीप पिकांच्या वाढीस फायदा ►धरणक्षेत्रातही संततधार, पुणे, २० ऑगस्ट…

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

२७ ऑगस्टला राणेंचा भाजपात प्रवेश

मुंबई, १९ ऑगस्ट – गेल्या काही काळापासून दुर्लक्षित असलेले…

भारत – चीन खडाजंगी

भारत – चीन खडाजंगी

डॉ. प्रमोद पाठक | आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक स्तरावर…

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

आक्रमक चीन आणि धीरोदात्त भारत

संजय वैद्य | चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत…

स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्याचा अर्थ

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | ही मानसिकताच रोगट…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:46
अयनांश:
Home » सोलापूर » राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक पदासाठी 53 उमेदवारांच्या मुलाखती

राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक पदासाठी 53 उमेदवारांच्या मुलाखती

=अक्कलकोट नगराध्यक्षपदासाठी 5 जण इच्छुक=
ncp-logoप्रतिनिधी
अक्कलकोट, [दि. २३ ऑक्टोबर] – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने चेतना प्राप्त केलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अखेर मरगळ झटकली. अक्कलकोट नगरपरिषदेच्या २३ जागाकरिता ५३ इच्छूक उमेदवारांनी व नगराध्यक्ष पदाकरिता ५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात युती होण्याची शक्यता अंधूक आहे. राष्ट्रवादीत स्वबळाचा नारा देण्याचे संकेत इच्छुकांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.
बॅगेहिळ्ळी रोडावरील शाब्दी फॉर्महाऊसवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती पार पडल्या. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजीव क्षीरसागर, तालुका सरचिटणीस माणिक बिराजदार, फारुकबाई शाब्दी, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष शंकर व्हनमाने यांनी यावेळी मार्गदर्शन केले. न.पा. निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता स्वबळावर आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ज्येष्ठ नेते दिलीप सिध्दे, सेवादल जिल्हाध्यक्ष शिवाजी राजेगावकर तालुकाध्यक्ष श्रीनिवास सिंदगीकर, तालुका संघटक सिध्दाराम पोतदार, ओबीसी सेलचे स्वामीनाथ पोतदार, अविराज सिध्दे, संजय जगताप आदी मुलाखती चर्चासत्रास उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदाकरीता राष्ट्रवादीतर्फे इच्छुक उमेदवाराची नावे खालीलप्रमाणे- नगराध्यक्ष पदाकरीता इच्छुक उमेदवार – अंजिना सिध्दे, माजी नगराध्यक्षा – महानंदा स्वामी, निता क्षीरसागर, बियामा जमादार , नसरीन बागवान. नगरसेवकसाठी पदासाठी इच्छुक उमेदवार – अविराज सिध्दे, बाशा अमीन बागवान, कांताबाई गुंजले, विजय गायकवाड, गुलशन शिकलगार, बागवान, जनत शेख, जावेद फुलारी, मोहसीन मौलवी, शंकर पाटील, सिध्दय्या स्वामी, निर्मला फुटाणे, शिवशरण पाटील, प्रसाद माने, स्वामीनाथ घोडके, सिकंदर चाऊस, लता जाधव, भाग्यश्री मारे (भाजी नगराध्यक्ष) विजय आळवीकर, किसन जाधव, राहुल ढोबळे, सुष्मा जगताप,सुनिल गवंडी, लक्ष्मीबाई भोसले,सिमा फुटाणे, पुंडलिक गुमास्ते ,सुनिल सिध्दे, सुनिता चव्हाण, ताईबाई चव्हाण, शांतम्मा घोडके, धर्मराज गुंजले, गायकवाड, महमद पठाण, अब्दुल शेख, वासीम बागवान, अभिषेक माने, गणेश कांबळे, मलकप्पा बमनळीकर, स्वामीनाथ जाधव, मोहसीन बागवान, मलक हराळकर, महमद महिबूब, शिकलगार, ईब्राहिम माशाळे, मैनू शेख, सैपन मुरूमकर, सारिका बागवान ,शीतल फुटाणे, मंगेश फुटाणे, युसूफ बागवान, उल्हास चितळीख संतोष चव्हाण, स्वामीराव लोणारी, आदींनी मुलाखती दिल्या आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (110 of 124 articles)


=दीपावलीपूर्व बौध्दिक मेजवानी असलेल्या अमृतवाणीचा समारोप= प्रतिनिधी, सोलापूर, [दि. २३ ऑक्टोबर] - परमेश्‍वराची भक्ती करायची असेल तर आपल्यावर सदगुरू किंवा ...