ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » सोलापूर » सोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून?

सोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून?

प्रतिनिधी
सोलापूर दि. २४ सप्टेंबर –

Sayunkta Bhairi

Sayunkta Bhairi

अकोलेकाटी ते मार्डी मार्गावर असलेल्या कारंबा येथील वनविभागात संयुक्ता भैरी (वय २४) या महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीने आत्महत्या केली की तिचा खून झाला? याचा तालुका पोलीस तपास करीत आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी ते मार्डी मार्गावर असलेल्या कारंबा गावाजवळील वनविभागात दि. २४ रोजी सायंकाळी ६  वाजण्याच्या सुमारास एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह आढळला. कारंबा गावच्या पोलीस पाटलांनी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना घटनेची माहिती दिली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे व इतर पोलीस पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या तरुणीला सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे यांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्या तरुणीची तपासणी केली असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी तालुका पोलिसांनी त्या तरुणीविषयी अधिक शोध घेतला असता, त्या तरुणीचे नांव संयुक्ता रमेश भैरी (वय २४ रा.मार्कडेय वसाहत, विडी घरकुल) असून ती दयानंद कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचे समजले. त्या तरूणीने आत्महत्या केली की तिचा खून झाला हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. याबाबत बोलताना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील म्हणाले त्या तरूणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर खरे कारण समजेल.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in सोलापूर (1 of 14 articles)

Ashadhi Puja
घरीच केली विठ्ठलाची पूजा, विलास दि. कुळकर्णी मुंबई/पंढरपूर, २३ जुलै - आज सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात ...

×