Source:तरुण भारत20 Feb 2019
•गुप्तचर यंत्रणांची माहिती, श्रीनगर, १९ फेब्रुवारी – जैश-ए-मोहम्मदच्या २१ अतिरेक्यांनी डिसेेंबर महिन्यात जम्मू-काश्मिरात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. काश्मीर खोर्यात एक आणि अन्य भागात दोन आत्मघाती हल्ले करण्याची योजना तडीस नेण्यासाठी हे अतिरेकी आले असल्याचे गुप्तचत्र यंत्रणांचे मत आहे. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद...20 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत19 Feb 2019
गांधीनगर, १८ फेब्रुवारी – गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्हातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात उंच पुतळ्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचे एका ई-मेलद्वारे समोर आले आहे. ई-मेलद्वारे स्टॅच्यू ऑफ युनिटीसह गुजरातमधील तीर्थस्थाने आणि रेल्वेस्थानकांवर हल्ला...19 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत19 Feb 2019
अमृतसर, १८ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची तळी उचलणारे पंजाबचे सांस्कृतिक मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता बळावली आहे. सिद्धू यांनी भारतीयांच्या संतापावर नाराजी व्यक्तकरत दोन्ही देशांमधील वाद चर्चेतून सोडवण्याचा अनाहूत सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुजोरी दाखवत ते...19 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत18 Feb 2019
•फुटीरतावाद्यांच्या उलट्या बोंबा •सुरक्षा काढल्याने तिळपापड, श्रीनगर, १७ फेब्रुवारी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावर अब्दुल गनी बट याने, आपल्याला सुरक्षेची गरजच नव्हती, त्यामुळे सुरक्षा काढून घेतल्याने काही फरक पडणार नाही, अशा उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली...18 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत18 Feb 2019
•सरकारचा आणखी एक झटका, श्रीनगर, १७ फेब्रुवारी – सीआरपीएफच्या ४० जवानांचे बळी घेणार्या पुलवामा हल्ल्याच्या अनुषंगाने जम्मू-काश्मीर प्रशासनाने आज रविवारी सहा फुटीरतावादी नेत्यांना असलेले सुरक्षा कवच काढून घेतले आहे. पाकिस्तानच्या इशार्यावर काम करणार्या आणि काश्मिरी तरुणांना दहशतवादाकडे ढकलणार्या फुटीरतावाद्यांना हा मोठा धक्काच आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचे...18 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत18 Feb 2019
•चार महिन्यांपासून आजारी, श्रीनगर, १७ फेब्रुवारी – काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याला जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनेच पाकिस्तानी लष्कराच्या तळावरून मंजुरी दिली होती, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अझहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील आर्मी बेसमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथूनच त्याने...18 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत13 Feb 2019
नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी – येथील करोल बाग परिसरातील पाच मजली हॉटेलला आज मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १७ जण ठार झाले. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जणांनी एका बालकासह इमारतीतून उडी मारल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या आगीत होरपळल्याने ३५ जण जखमी झाले आहेत. राजधानीच्या मध्यवर्ती...13 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत12 Feb 2019
•मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची घोषणा, बंगळुरू, ११ फेब्रुवारी – जदएसच्या आमदाराला आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येदीयुरप्पा यांनी दिलेल्या कथित आमिषाच्या ऑडिओ टेपची चौकशी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज सोमवारी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांचे नावही गोवल्या गेल्याने...12 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत12 Feb 2019
•चंद्राबाबू नायडूंची टीका, नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी – आंध्रप्रदेशला विशेष दर्जा नाकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधर्माचे पालन केलेले नाही, अशी टीका मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज सोमवारी भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर केली आहे. २०१४ मध्ये आंध्रप्रदेशचे विभाजन करताना केंद्राने दिलेले वचन पूर्ण करावे, यासाठी...12 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत11 Feb 2019
•केंद्रीय निधीचा वापर करण्यातही अपयशी •पंतप्रधान मोदी यांचा हल्ला, गुंटूर, १० फेब्रुवारी – चंद्राबाबू नायडू हे माझ्यापेक्षा राजकारणात फार जास्त अनुभवी आहेत, पण त्यांचा अनुभव एकामागोमाग निवडणुका हरण्यात, सातत्याने मित्रपक्ष बदलणे आणि त्यांचे सासरे एन. टी. रामाराव यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा आहे. आंध्रप्रदेशच्या विकासासाठी केंद्र...11 Feb 2019 / No Comment / Read More »