ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » अखिलेश समाजवादी नाही, तर नमाजवादी!

अखिलेश समाजवादी नाही, तर नमाजवादी!

अमरसिंहांचा हल्लाबोल,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २६ ऑगस्ट –

Amar Singh

Amar Singh

कोणे एकेकाळी समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे राज्यसभा सदस्य अमर सिंह आता या पक्षाचे कट्टर विरोधक झाले आहेत. त्यामुळेच की काय त्यांनी आपल्या फेसबूकवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत त्यांनी अखिलेश यादव आणि आझम खान यांना लक्ष्य केले आहे. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना विष्णूचे मंदिर बनवायचे आहे. परंतु, अखिलेश तुम्हाला हा अधिकार आहे का? तुम्ही समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नसून नमाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहात, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी उभे केलेले राजकीय पुत्र आझम खान यांनी माझ्यासारख्यांना कापून टाकण्याची आणि माझ्या तरुण मुलीवर अ‍ॅसिड फेकण्याची भाषा केली आहे. अन्य कुटुंबातून आलेल्या सुनाही तुमच्या घरात आहेत. आझम खान यांच्या धमकीनंतर सपाने त्याची साधी दखलही घेतली नसल्याचे नमूद करून अमर सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.
मला कुणीही सांप्रदायिकतावादी म्हणत असेल तर मान्य आहे. मी धर्मनिरपेक्षतेसाठी स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. मी मुस्लिमांचा सन्मान करतो, मात्र आझम खान यांच्यासारख्यांचा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

Posted by : | on : 27 Aug 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (327 of 727 articles)

Madhyapradesh High Court
न्यायालयाचे शिक्षिकेला निर्देश, वृत्तसंस्था ग्वाल्हेर, २५ ऑगस्ट - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने निवृत्त शिक्षिका झरीन हाश्मी यांची याचिका ...

×