हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » अमित शाह यांची रॅली ममतांसाठी ठरणार डोकेदुखी

अमित शाह यांची रॅली ममतांसाठी ठरणार डोकेदुखी

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची ११ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे रॅली होत असून, एनआरसी मुद्यावरून ही रॅली पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे, असा दावाभाजयुमोच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी केला आहे.
कोलकाता येथे भाजयुमोने रॅली आयोजित केली आहे. अमित शाह त्या रॅलीच्या अध्यक्षपदी असतील, असे त्यांनी सांगितले.
पश्‍चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार असताना याच ममता बॅनर्जी यांनी संसदेमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित करून याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली होती, असे त्यांनी सांगितले. या महत्त्वाच्या मुद्यावर त्यांनी घेतलेल्या कोलांटउडीमुळे मी त्यांना ‘यू-टर्न दीदी’ असेच म्हणेल, अशी टीकाही त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली. या रॅलीमध्ये आम्ही त्यांचा बुरखा फाडू, असे त्या यावेळी म्हणाल्या.
आसाममधील राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरच्या मुद्यावरून दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये सध्या शाब्दिक चकमकी झडत आहेत. भाजपा देशाला यादवीमध्ये ढकलत असून, यामुळे रक्तपात होईल, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
हा एक राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. कोणत्याही परिस्थितीत आसाममध्ये एनआरसी लागू होईलच, असे अमित शाह यांनी सांगितले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या राज्यातही एनआरसी लागू करावा, अशी मागणी येथील भाजपाच्या नेत्यांनी केली आहे.

Posted by : | on : Aug 4 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (27 of 741 articles)

Mamata Banerjee
►पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांची टीका, वृत्तसंस्था कोलकाता, २ ऑगस्ट - [caption id="attachment_36952" align="alignleft" width="300"] Mamata Banerjee[/caption] राष्ट्रीय ...

×