ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » अमेठीत राहुल गांधींच्या विरोधात नारे-निदर्शने

अमेठीत राहुल गांधींच्या विरोधात नारे-निदर्शने

अमेठी, २५ सप्टेंबर –

Rahul Gandhi

Rahul Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणार्‍या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी आज अमेठीत भाजपा कार्यकर्त्यांनी नारे-निदर्शने केली. कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा बघता त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हलक्या बळाचा वापर केला.
राहुल गांधी यांनी आपले विधान मागे घ्यावे आणि जाहीर माफी मागावी, अशी मागणी निदर्शने करणार्‍या कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस अधिकारी बी. सी. दुबे यांनी दिली. भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी वेळी हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडेचा (एचएएल) कॉन्ट्रेक्ट हिसकावून तो अनिल अंबानी यांना का देण्यात आला? भारतातील जनतेला राफेलमधील आर्थिक व्यवहाराची माहिती हवी आहे, असे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते. एवढ्यावरच न थांबता राहुल गांधी यांनी, देशाचे चौकीदार हिंदुस्थानातील जवान आणि शहीदांच्या खिशातून २० हजार कोटी रुपये काढून अनिल अंबानीच्या खिशात घालत आहे, अशी टीकाही मोदींवर केली होती. याबाबत मोदी स्पष्टीकरण देणार नाहीत. कारण स्पष्टीकरण देण्याची त्यांची ताकद नाही.
नरेंद्र मोदी भाषण देऊ शकतात मात्र उत्तर देऊ शकत नाही. मोदी सरकारच्या काळात शेतकरी रडत आहे, गरीब रडत आहे. विद्यमान सरकार फक्त पाच-दहा लोकांचा फायदा करून देत आहे, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर बोलताना राहुल गांधी यांचा मतदार संघ असलेल्या अमेठीचे भाजपा जिल्हाध्यक्ष उमाशंकर पांडेय म्हणाले की, अमेठीतील जनता आणि भाजपाचा राहुल गांधी यांच्या या विधानावर कठोर आक्षेप आहे. आपला विरोध दर्शविण्यासाठीच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या निदर्शनात सहभागी झाले होते.
राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी अन्यथा त्यांना त्यांच्याच मतदार संघात प्रवेश करू दिला जाणार नाही, असा इशाराही पांडेय यांनी दिला.

Posted by : | on : 26 Sep 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (267 of 702 articles)


अमित शाह संबोधित करणार, भोपाळ, २४ सप्टेंबर - याचवर्षीच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होत असलेल्या मध्यप्रदेश भाजपाने उद्या मंगळवारी भोपाळ येथे ...

×