ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » केरळ, राज्य » अर्धे केरळ पुराच्या विळख्यात

अर्धे केरळ पुराच्या विळख्यात

५४ हजार नागरिक बेघर, बळीसंख्या ३५ च्या घरात,
वृत्तसंस्था
थिरुवनंतपुरम्, ११ ऑगस्ट –

Weather Flash Flood And Landslide Kerala

Weather Flash Flood And Landslide Kerala

केरळच्या बहुतेक सर्वच भागात मागील तीन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पुराच्या विळख्यात अडकला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ५४ हजारावर लोक बेघर झाले असून, बळींचा आकडाही ३५ च्या घरात गेला आहे.
केरळातील १४ पैकी आठ जिल्ह्यांमधील पूरस्थिती अतिशय भीषण आहे. नद्यांना आलेला पूर आणि पाण्याचा प्रवाह यामुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लष्कराच्या सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर्सही सेवेत घेण्यात आले आहे. प्रभावित नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये २४१ मदत शिबिरे उघडण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
कोचीतील वेलिंग्डन बेटाचा बहुतांश भाग बुडण्याच्या स्थितीत असून, पेरियार नदीच्या पाण्यानेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन्, मंत्रिमंडळातील काही वरिष्ठ सदस्य आणि विरोधी पक्षनेत्यांनी पुराचा विळखा बसलेल्या इडुक्की, वायनाड, मालापुरम्, कोझिकोड, पलक्कड, कोट्ययम्, अलपुझा आणि कोचीचा हवाई दौरा केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उद्या रविवारी केरळातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
५० वर्षांत प्रथमच इतके नुकसान
केरळात मागील ५० वर्षांमध्ये प्रथमच पावसामुळे इतकी भीषण नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहात आहेत. आगामी दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याने शाळा, महाविद्यालय व कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (303 of 679 articles)

Bharati Ghosh Ips
आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा खळबळजनक आरोप, वृत्तसंस्था कोलकाता, १० ऑगस्ट - निवडणुकीमध्ये भाजपाला फायदा झाल्याचे दिसताच ममता बॅनर्जी तिथल्या ...

×