ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » गुजरात, राज्य » अल्पेश ठाकूर एकाकी, काँग्रेसचे हात वर

अल्पेश ठाकूर एकाकी, काँग्रेसचे हात वर

►उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांचे प्रकरण,
अहमदाबाद, ९ ऑक्टोबर –

Alpesh Thakor

Alpesh Thakor

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर सुरू असलेल्या हल्ल्यांमागे आमदार अल्पेश ठाकूरचे नाव आल्यानंतर काँग्रेसने लगेच हात वर केले आहेत. परप्रांतीयांना धमक्या देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्षत्रिय ठाकूर सेनेच्या चार सदस्यांना अटक करण्यात आली. अल्पेश या सेनेचे प्रमुख आहे. दरम्यान, मी कुणाला धमकी दिली असेल तर मी स्वत: तुरुंगात जाईल, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
उत्तरप्रदेश आणि बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांना विरोध करण्यास अल्पेशने सुरुवात केली असल्याचे सत्य पुढे येताच काँग्रेस यातून अंग काढून घेण्याची तयारी सुरू केली. या हल्ल्यांमागे अल्पेशचा हात असेल तर त्याला अटक व्हायलाच हवी, अशी भूमिका काँग्रेससह पाटीदार नेता हार्दिक पटेल, दलित नेता जिग्नेश मेवाणीने घेतली आहे. यामुळे अल्पेशच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतीयांवरील हल्ले वाढले आणि अल्पेशची रणनीती त्याच्याच अंगलट आली. काँगे्रसलाही याची झळ बसली, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, अल्पेश काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव असून तो बिहार काँगे्रसचा सहप्रभारीही आहे.
गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर उत्तरप्रदेश आणि बिहारी लोकांना धमकावण्याचा आरोप अल्पेशच्या क्षत्रिय ठाकूर सेनेच्या सदस्यांवर आहे. सोमवारी पोलिसांनी काँग्रेस नेते महोत ठाकूर यांना गांधीनगर येथे अटक केली, ते ठाकूर सेनेचेही सदस्य आहेत. महोत आणि अन्य चार जणांचा धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली. या व्हिडीओत हे चौघे उत्तरप्रदेश व बिहारी लोकांना गाव सोडण्याची धमकी देताना दिसत आहेत.
दरम्यान, एक आठवड्यापूर्वी अल्पेशचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तो म्हणतो, परप्रांतीयांमुळे गुन्हे वाढत आहेत. माझ्या गुजराती बांधवांना रोजगार मिळत नाही. गुजरात अशा लोकांसाठी आहे का?
परंतु, आता मात्र अल्पेशने आपली भूमिका बदलविली आहे. मी कुणाला धमकी दिली असेल तर मी स्वत: तुरुंगात जाईल. तसेच, गुजरात प्रत्येकासाठी आहे. हे राज्य जितके माझे आहे, तितकेच तुमचेही आहे. जे राजकारण सुरू आहे ते तसेच सुरू राहिले तर मी राजीनामा देईन. अशी आमदारकी मला नको, असे त्याने म्हटले आहे.

Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : गुजरात, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in गुजरात, राज्य (140 of 716 articles)

Bhilai Steel Plant Explosion
९ ऑक्टोबर - स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (सेल) छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यातल्या भिलाई पोलाद प्रकल्पात भीषण स्फोट झाल्याने नऊ ...

×