ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » आंध्रप्रदेशात पोटनिवडणूक नाही

आंध्रप्रदेशात पोटनिवडणूक नाही

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर –

Election Commission Final

Election Commission Final

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिल्यामुळे आंध्रप्रदेशच्या पाच लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे.
वायएसआर काँग्रेसच्या पाच खासदारांनी राजीनामे दिल्यामुळे या पाच लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्या आहेत. आयोगाने कर्नाटकातील शिमोगा, बेल्लारी आणि मंड्या या तीन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आंध्रप्रदेशातील पाच लोकसभा मतदारसंघातही कधी पोटनिवडणूक होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे या मतदारसंघात आता पोटनिवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे.
व्ही. वराप्रसाद राव, वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, पी. व्ही. मिथुन रेड्डी, वाय. एस. अविनाश रेड्डी आणि एम. राजमोहन रेड्डी या वायएसआर काँग्रेसच्या पाच खासदारांनी आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारने फेटाळल्याच्या निषेधार्थ खासदारकीचे राजीनामे दिले होते. या पाच लोकसभा मतदारसंघातील जागा २० जूनला रिक्त झाल्या होत्या. विद्यमान लोकसभा कार्यकाळ ३ जूनपयर्र्ंत आहे. लोकप्रतिनिधी कायदा १५१ अ नुसार लोकसभेचा एक वर्षापेक्षाही कमी कार्यकाळ राहिला असेल, तर कोणत्याही कारणाने रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची गरज नसते.
कर्नाटकच्या तीन लोकसभा मतदारसंघातील जागा १८ आणि २१ मे रोजी रिकाम्या झाल्या होत्या. या जागांचा एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसोबत या तीन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही कारणाने रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात सहा महिन्याच्या आत पोटनिवडणुका घेणे आवश्यक असते.

Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य (231 of 679 articles)

Modi 4
पहिली गुंतवणूक शिखर परिषद, डेहराडून, ७ ऑक्टोबर - देश सध्या अभूतपूर्व सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या युगातून जात आहे. हा सकारात्मक ...

×