ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » ‘आप’ला हवालामार्गे १३ कोटी निवडणूकनिधी?

‘आप’ला हवालामार्गे १३ कोटी निवडणूकनिधी?

►निवडणूक आयोगाची नोटिस
►मान्यता रद्द होण्याची शक्यता,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर –

Electioncommission Building1

Electioncommission Building1

निवडणूक निधीच्या विवरणात विसंगती आढळल्याने निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला नोटिस बजावली आहे. पारदर्शिता आणि प्रामाणिकपणाचा टेंभा हातात घेऊन राजकारणात उतरलेल्या आम आदमी पार्टीला सुमारे १३ कोटींचा निवडणूक निधी हवालामार्गे आल्याची शंका केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतली आहे. त्या आधारावर निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला खुलासा मागितला असून, हे आरोप सिद्ध झाल्यास या पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्षांकडून २०१८ सालचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये २०१४-१५ या आर्थिक वर्षातील निवडणूक निधीच्या विवरणात विसंगती आढळल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. या नोटिसला २० दिवसांत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने आपला दिले आहेत.
पारदर्शकतेबाबत देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचा आपने भंग केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. हवाला व्यावसायिकांची मदत घेत चुकीच्या पद्धतीने या ऐच्छिक देणग्या असल्याचे दर्शवण्यात आले, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.
देण्यात आलेल्या नोटिसचे उत्तर निर्धारित वेळेत न दिल्यास सीबीडीटीने दिलेल्या अहवालाच्या आधारे निवडणूक आयोग नियम क्रमांक १६-ए अन्वये पक्षाची मान्यता निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करेल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
आपने २०१४-१५ आर्थिक वर्षाचे मूळ विवरण ३० सप्टेंबर २०१५ रोजी, तर २० मार्च २०१७ रोजी सुधारित विवरण सादर केले.
मूळ विवरणामध्ये २,६९६ दात्यांनी ३७ कोटी ४५ लाख ४४ हजार ६१८ रुपयांची देणगी दिल्याचा उल्लेख आपने केला. ३७ कोटी ६० लाख ६२ हजार ६३१ रुपये ८,२६४ दात्यांकडून मिळाल्याचा उल्लेख आपने सुधारित विवरणात केला आहे.
आपने देणगीदारांची माहिती लपवली आहे. आपच्या बँक खात्यात या कालावधीत एकूण ६७.६७ कोटी रुपये जमा झाले. त्यामध्ये ६४.४४ कोटी रुपये हे २०,००१ रुपयांपेक्षा अधिक देणगी देणार्‍यांच्या माध्यमातून जमा झाल्याचे निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे.
मात्र, या पक्षाने ५४.१५ कोटी रुपयांचे उत्पन्न देणगीच्या माध्यमातून झाल्याचे अंकेक्षणात दर्शवले आहे. आपने १३.१६ कोटी रुपयांचा हिशेब दिलेला नाही. ही रक्कम अज्ञात स्रोतांकडून पक्षाला प्राप्त झाल्याचा निष्कर्ष मूल्यांकन अधिकार्‍यांनी काढला, असेही आयोगाने पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. आप पक्षाने या व्यवहारासाठी हवाला व्यावसायिकांची मदत घेतली, असा दावाही या नोटिसमध्ये केला आहे.

Posted by : | on : 12 Sep 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (127 of 672 articles)

Catholic Church Kerala Church Rape
दाबण्यासाठी पैसा, सत्तेचा वापर, वृत्तसंस्था कोट्टायम्/कोची, ११ सप्टेंबर - बलात्कार करणारा रोमन कॅथलिक बिशप फ्रँको मुलक्कल, हे प्रकरण दाबण्यासाठी पैसा ...

×