ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » कर्नाटक, राज्य » आमचे सरकार पाडून दाखवाच!

आमचे सरकार पाडून दाखवाच!

कुमारस्वामींचे विरोधकांना आव्हान,
वृत्तसंस्था
बंगळुरू, ९ सप्टेंबर –

H D Kumarswamy

H D Kumarswamy

कें द्रीय तपास संस्थांचा गैरवापर करून भाजपा सरकारकडून कर्नाटकातील काँग्रेस-निजद युती सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे सांगत सरकार पाडून दाखवाच, असे आव्हान मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिले आहे.
एका कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्राप्तीकर, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अशा संस्थांचा ससेमिरा लावून काही नेत्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्रिमंडळातील सदस्य, प्रभावी नेत्यांना भाजपाकडून लक्ष्य बनविण्यात येत आहे. त्यांच्यावर खोटे खटले दाखल करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहेत; पण ते यशस्वी होणार नाही, असेही मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी ठामपणे म्हणाले.
डी. के. शिवकुमार यांना अटकेसंबंधी कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, त्यांच्या नातलगांवर छापे घालून खोटे खटले दाखल करण्यात येत आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपा सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळेच तपास संस्थांचा गैरवापर केला जात आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह मोठ्या नेत्यांना तपास संस्थांच्या नावे धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला.

Posted by : | on : 10 Sep 2018
Filed under : कर्नाटक, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कर्नाटक, राज्य (129 of 672 articles)

Chandrashekhar Rao Kcr
राव यांचा धाडसी निर्णय ►टीआरएसतर्फे १०५ उमेदवार घोषित, वृत्तसंस्था हैदराबाद, ६ सप्टेंबर - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज ...

×