काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

►मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७…

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

►दिग्विजयसिंह, द्विवेदी, कमलनाथ, शिंदे बाहेर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७…

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

►केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जुलै…

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

►याचिकेवरील सुनावणी तहकूब, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ जुलै – भ्रष्टाचाराच्या…

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १६ जुलै – भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या…

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

►राजनाथसिंह यांनी घेतली शेख हसीनांची भेट, वृत्तसंस्था ढाका, १४…

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

►चार वेळा कामकाज तहकूब, तभा वृत्तसेवा नागपूर, १७ जुलै…

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

►विधानसभेत सभात्याग ►विधानपरिषदेत कामतहकुबी, तभा वृत्तसेवा नागपूर, १६ जुलै…

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

►स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल, तभा वृत्तसेवा मालेगाव,…

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी हटाव मोहीमेवर…

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

॥ विशेष : कृष्णा चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते | आधुनिक…

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

॥ रोखठोक : हितेश शंकर | आपल्या देशात एका…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:02 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा!

आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा!

►कठुआ बलात्कार-हत्याप्रकरण, आरोपींची मागणी,
वृत्तसंस्था
श्रीनगर, १६ एप्रिल –

Kathua

Kathua

आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी कठुआ बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींनी आज स्थानिक न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान केली. मुख्य आरोपी सांझीरामने आम्हाला आरोपपत्र मिळाले नसल्याचेही यावेळी सांगितले. त्यानुसार न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना आरोपपत्र देण्याचे आदेश पोलिसांना दिले.
संबंधित बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी असून, पैकी एकजण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालय आणि एकाला बालगुन्हेगार न्यायालयात (ज्युवेनाईल कोर्ट ) हजर करण्यात आले. यावेळी आरोपींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत, नार्को टेस्टमध्ये सर्व काही सिद्ध होईल, असा दावा केला.
दुसरीकडे पीडितेच्या वकिलांना वारंवार धमकावण्यात येत असल्याने हा खटला जम्मू-काश्मीर राज्याबाहेरच्या न्यायालयात चालवण्यात यावा, अशी याचिका पीडित कुटुंबीयांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच, पीडित कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ एप्रिलला आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधी आणखी वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारी वकील म्हणून दोन शीख वकिलांची नियुक्ती केली आहे.
हे षडयंत्र आहे
मुख्य आरोपी सांझीरामच्या मुलीने ही घटना म्हणजे संपूर्ण षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. पीडित मुलीवर बलात्कार झालेला नाही, तर तिची हत्या झाली आहे. त्याचा तपास सीबीआयने करावा, अन्यथा या प्रकरणात निर्दोष लोक अडकतील, असाही दावा सांझीरामच्या मुलीने केला आहे.
असे आहे प्रकरण
१० जानेवारीला असिफा कठुआजवळच्या जंगलात गेली असता एका अल्पवयीन आरोपीने तिचे अपहरण केले. जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवल्यानंतर सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार करीत असिफाची हत्या केली. १७ जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला अटक करण्यात आली.

Posted by : | on : Apr 17 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (181 of 692 articles)

Image Karnataka Assembly Election 2018
►जद-एसला देणार पाठिंबा, वृत्तसंस्था हैदराबाद, १६ एप्रिल - [caption id="attachment_51527" align="alignleft" width="300"] Image Karnataka Assembly Election 2018[/caption] असउद्दिन ओवैसी यांच्या ...

×