अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » ईशान्य भारत, राज्य » आसामातील ‘या’ नागरिकांचे दावे व आक्षेप पात्र असतील

आसामातील ‘या’ नागरिकांचे दावे व आक्षेप पात्र असतील

एनआरसी समन्वयकाची माहिती,
वृत्तसंस्था
गुवाहाटी, ६ ऑगस्ट –

Nrc

Nrc

भारतीय नागरिकत्व प्रमाणित करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत ज्यांनी अर्ज केले आहेत, पण ज्यांचा एनआरसीच्या अंतिम मसुदा अहवालात समावेश झालेला नाही, असेच नागरिक दावे आणि आक्षेप दाखल करण्यासाठी पात्र आहेत, अशी माहिती एनआरसी आसाम समन्वयक कार्यालयाने दिली.
ज्यांनी ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज दाखल केले नाहीत, ते १० ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या कालावधीत दावे व आक्षेप दाखल करू शकणार नाहीत, असे एनआरसी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सर्व दाव्यांचा निपटारा केल्यावर तसेच आक्षेपांवर सुधारणा केल्यावर अंतिम मसुदा प्रकाशित केला जाणार आहे. हा मसुदा प्रकाशित करण्याची तारीख सर्वोच्च न्यायालय निर्धारित करणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री सय्यदा अन्वर तैमूर आणि माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या नातेवाईकांनी निर्धारित कालावधीत नावे दिली नाहीत. त्यामुळे सध्याच्या यादीतून त्यांची नावे गहाळ झाली आहेत, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी जन्माला आलेल्यांची नावेही एनआरसीच्या अंतिम मसुद्यात ठेवली जाणार आहेत. अर्ज करणार्‍याला ३१ ऑगस्ट २०१५ नंतर मूल झाल्यास त्याचा दावा ते करू शकणार नाहीत, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
अर्ज केल्यावर पात्र ठरलेल्या अर्जदात्याचा मृत्यू झाला असल्यास त्याचे नाव अंतिम यादीतून वगळले जाणार नाही, असे या अधिकार्‍याने सांगितले.
आक्षेप व दावे स्थानिक ऑनलाइन न करता स्थानिक एनआरसी केंद्रामध्ये सादर करावे. मात्र, त्यात दुरुस्ती करायची असल्यास ती ऑनलाइन करणे शक्य आहे, अशी माहिती या अधिकार्‍याने दिली.

Posted by : | on : Aug 7 2018
Filed under : ईशान्य भारत, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ईशान्य भारत, राज्य (17 of 738 articles)

Narendra Modi K Chandrashekhar Rao Kcr
►चंद्रशेखर राव यांची मोदींना ग्वाही, वृत्तसंस्था हैदराबाद, ५ जुलै - [caption id="attachment_59279" align="alignleft" width="300"] Narendra Modi K Chandrashekhar Rao Kcr[/caption] ...

×