ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » ‘इंडिया’च्या चुकांमुळे काश्मीर दुरावला

‘इंडिया’च्या चुकांमुळे काश्मीर दुरावला

श्रीनगर, ४ ऑक्टोबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

जम्मू-काश्मीरमध्ये येत्या ८ ऑक्टोबरपासून पंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक विधान केले आहे. काश्मीरच्या बाबतीत ‘इंडिया’ने चुका केल्यात. या चुकांमुळे काश्मीर खोर्‍यातील जनतेपासून भारताची नाळ तुटण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
केंद्र सरकारला मुख्य प्रवाहातील पक्षांसोबत चर्चा सुरू करता यावी, यासाठी काश्मीर खोर्‍यात विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यावर आपला भर आहे, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या सहभागाची अट ठेवली नाही, तर हुर्रियतही या चर्चेत सहभागी होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले. काश्मीर खोर्‍यात येत्या ८ ऑक्टोबरपासून पंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. दहशतवादी संघटनांनी या निवडणुका घेऊ नयेत अशी धमकी दिली आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काश्मीरमधील प्रमुख पक्षांनी या निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर दोन महिन्यांनी सत्यपाल मलिक यांनी पदभार स्वीकारला. भारताने काश्मीरचा प्रदेश जबरदस्तीने व्यापलेला नाही. स्वत:च्या इच्छेने काश्मीर भारताबरोबर आला आहे. त्याला भारतव्याप्त काश्मीर म्हणता येणार नाही. कोणी याला व्यापून टाकणे म्हणत असेल तर तो वेगळा विषय आहे. असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. काश्मीरच्या बाबतीत काही चुका झाल्या हे तुम्ही म्हणू शकता. या चुका अशाच सुरू राहिल्या, तर काश्मीर खोर्‍यातील जनतेपासून भारताची नाळ तुटू शकते, असेही त्यांनी सांगितले. जे काही घडले त्यामुळे भारताने काश्मीर व्यापलाय अशी प्रतिमा तयार केली गेली आहे. पण, भारताने काश्मीर व्यापलेला नाही. ते स्वच्छेने भारतासोबत आले आहेत, असे त्यांनी मुलाखतीत म्हटले.
मी निवडून आलेलो लोकप्रतिनिधी नाही. पण, निवडून आलेले सरकार सत्तेवर येईपर्यंत कलम ३५ अ संदर्भातील सुनावणी स्थगित करावी, असे मत त्यांनी कलम ३७० आणि ३५ अ बाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना व्यक्त केले. काश्मीरप्रमाणे हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्येही तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही. हा काही खूप मोठा गुन्हा नाही. राजकीय कारणांसाठी असे वाद निर्माण केले जातात, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (138 of 705 articles)

Lakhs Of Women Protest Against Sc's Sabarimala Verdict1
मंदिर प्रकरण, तिरुअनंतपुरम्, ३ ऑक्टोबर - शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग ...

×