ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राज्य, हिमाचल-उत्तराखंड » उत्तराखंडमध्ये गाईला राष्ट्रमातेचा दर्जा

उत्तराखंडमध्ये गाईला राष्ट्रमातेचा दर्जा

ठरले देशातील पहिलेच राज्य,
वृत्तसंस्था
डेहराडून, २० सप्टेंबर –

Gomata1

Gomata1

उत्तराखंड सरकारने गाईला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. राज्य विधानसभेत याबाबतचे विधेयक पारित करण्यात आले असून, आता याबाबतचा औपचारिक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देणारे उत्तराखंड हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. उत्तराखंडच्या पशुपालन मंत्री रेखा आर्य यांनी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. या प्रस्तावावर बोलताना आर्य म्हणाल्या की, आपणा सर्वांना गाईचे महत्त्व माहित आहे. केवळ भारतातच नव्हे, तर दुसर्‍या देशांमध्येही गाईंचा सन्मान केला जातो. धार्मिक ग्रंथांमध्येही गाईचा उल्लेख गोमाता म्हणून करण्यात आला आहे. असे म्हणतात की, गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात. गाईला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला तर तिच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलणे शक्य होईल आणि यामुळे गोहत्या बंद होतील.
या प्रस्तावावर बोलताना विरोधीपक्ष नेत्या इंदिरा हृदयेश म्हणाल्या की, गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यास आमचा आक्षेप नाही, पण असे करून भाजपाला नेमके काय सिद्ध करायचे आहे. राज्यात गोशाळांची दुरवस्था झाली आहे, वृद्ध झाल्यानंतर लोक गाईला सोडून देतात. राज्यात प्राण्यांच्या देखभालीसाठी रुग्णालयांची संख्या देखील कमी आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याऐवजी गाईचे वासरू मारले जाणार नाही, गाईंना योग्य आणि पोषक अन्न मिळेल, गोशाळांची परिस्थिती सुधारण्यात यावी आणि वृद्धावस्थेतील जनावरांसाठी योग्य तोडगा काढवा, असा प्रस्ताव आणला जावा.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : राज्य, हिमाचल-उत्तराखंड.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राज्य, हिमाचल-उत्तराखंड (272 of 702 articles)


सचिवांना मारहाणीचे प्रकरण ►आपच्या ११ आमदारांनाही आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ सप्टेंबर - मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मारहाण केल्याप्रकरणी ...

×