ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » ईशान्य भारत, राज्य » एनआरसीवरून तृणमूलमध्ये बंडखोरी

एनआरसीवरून तृणमूलमध्ये बंडखोरी

►आसाममधील दोन नेत्यांचा पक्षाला रामराम,
वृत्तसंस्था
गुवाहाटी, २ ऑगस्ट –

Mamata Banerjee Addresses A Press Conference

Mamata Banerjee Addresses A Press Conference

आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी) प्रकरणी विरोधकांना एकत्र आणण्याच्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना त्यांच्याच पक्षाने सुरुंग लावला आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात बंड करीत आसाममधील तृणमूलच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला.
दिगंत सैकिया आणि प्रदीप पचोनी, अशी तृणमूल काँग्रेस सोडणार्‍या नेत्यांची नावे आहेत. ममता बॅनर्जी यांना एनआरसीच्या वास्तविकतेची माहिती नाही. कोणतीही माहिती नसताना त्यांनी एनआरसीला विरोध केला, अशी टीका या दोन्ही नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे. ममता बॅनर्जी करीत असलेला विरोध आणि आसाममधील वस्तुस्थितीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे, असे दिगंत सैकिया यांनी सांगितले.
३० जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या एनआरसीच्या दुसर्‍या मसुद्यात दोन कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोकांचे नागरिकत्व वैध मानले गेले आहे, तर ४० लाख लोक अवैधपणे आसाममध्ये वास्तव्य करीत असल्याचे यात स्पष्ट केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी एनआरसीमुळे देशात यादवी होईल, असे सांगतानाच भाजपा फूट पाडत असल्याचा आरोप करीत त्यांनी यास विरोध केला आहे. भाजपा आसाममध्ये व्होटबँकेचे राजकारण करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.
एनआरसीमध्ये नावे असलेले सर्वच बांगलादेशी नाहीत. यामध्ये बंगाली आणि बिहारी आहेत, असा दावाही त्यांनी केला होता.

Posted by : | on : 3 Aug 2018
Filed under : ईशान्य भारत, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ईशान्य भारत, राज्य (235 of 720 articles)

Javed Rana National Conferance Mla
कॉन्फरन्सच्या आमदाराची बडबड, वृत्तसंस्था श्रीनगर, १ ऑगस्ट - जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले ३७० वे कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केल्यास ...

×