भाजपा देशभर करणार जल्लोष

भाजपा देशभर करणार जल्लोष

►मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण ►२६ मे ते ११…

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

►केरळमार्गे महाराष्ट्राकडे वाटचाल, वृत्तसंस्था अंदमान बेट, २५ मे –…

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

►प्रकाश जावडेकर यांची माहिती ►समग्र शिक्षा अभियानाचा शुभारंभ ►विद्यार्थ्यांच्या…

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

►अवघ्या १० मिनिटात दिला निकाल, वृत्तसंस्था बगदाद, २४ मे…

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

►सिंधी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, वृत्तसंस्था इस्लामाबाद, २३ मे –…

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

►माजी आयएसआय प्रमुखाचे मत , वृत्तसंस्था इस्लामाबाद, २२ मे…

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

►भुजबळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धोबीपछाड, मुंबई, २४ मे – स्थानिक…

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था मुंबई, २४ मे – वस्तू आणि सेवा कराअंतर्गत…

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

तभा वृत्तसेवा मुंबई, २३ मे – राकाँचे कोकण पदवीधर…

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

॥ विशेष : विनोद देशमुख | मोदींनी अनेक सभा…

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

॥ प्रासंगिक : डॉ. कुमार शास्त्री | मामासाहेब घुमरे…

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

॥ रोखठोक : हितेश शंकर | कर्नाटकासाठी वेगळा झेंडा,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:53 | सूर्यास्त: 18:54
अयनांश:
Home » कर्नाटक, राज्य » एमआयएमची कर्नाटक निवडणुकीतून माघार

एमआयएमची कर्नाटक निवडणुकीतून माघार

►जद-एसला देणार पाठिंबा,
वृत्तसंस्था
हैदराबाद, १६ एप्रिल –

Image Karnataka Assembly Election 2018

Image Karnataka Assembly Election 2018

असउद्दिन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीतून माघार घेत, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जदएसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
१३ मे रोजी होणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष जदएसला सर्वच मतदारसंघात पाठिंबा देणार आहे, असे ओवैसी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले. या निवडणुकीत आम्ही उतरणार होतो, पण नंतर सविस्तर विचार व सल्लामसलत करून आम्ही निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. भाजपाचा फायदा होण्यासाठी मतांचे विभाजन केल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. आमच्या पक्षाने गुजरात, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवली नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांपासूनही आम्ही दूर होतो. असे असतानाही तिथे काँग्रेसचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.

Posted by : | on : Apr 17 2018 | Filed under : कर्नाटक, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कर्नाटक, राज्य (89 of 1075 articles)

H D Kumarswamy
वृत्तसंस्था म्हैसूर, १५ एप्रिल - [caption id="attachment_51470" align="alignleft" width="300"] H D Kumarswamy[/caption] कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यंदा जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष ...

×