ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » तामिळनाडू, राज्य » एम. के. स्टॅलिन द्रमुकचे नवे अध्यक्ष

एम. के. स्टॅलिन द्रमुकचे नवे अध्यक्ष

वृत्तसंस्था
चेन्नई, २८ ऑगस्ट –

M K Stallin

M K Stallin

एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची आज द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (द्रमुक/डीएमके) अध्यक्षपदी औपचारिक निवड करण्यात आली आहे. द्रमुकच्या चेन्नईस्थित मुख्यालयात आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून स्टॅलिन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुकवरील वर्चस्वावरून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. अखेरीस स्टॅलिन हेच करुणानिधींचे राजकीय उत्तराधिकारी होण्यात यशस्वी झाले. यावेळी दुरुईमुरुगन यांची पक्षाच्या मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली.
एम. के. स्टॅलिन हे दीर्घकाळापासून करुणानिधींसोबत पक्षाचे कामकाज पाहत होते. स्टॅलिन यांनी चेन्नईच्या महापौरपदाची आणि तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांची द्रमुकच्या कार्यकारी अध्यक्षपदीही निवड करण्यात आली होती.
सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे सात ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यांनी दीर्घकाळापर्यंत द्रमुकच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची अध्यक्षपदी निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, स्टॅलिन यांनी रविवारी अध्यक्षपदासाठी औपचारिक नामांकन दाखल केले होते. नामांकन दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्टॅलिन, दुरईमुरुगन आणि पक्षातील ज्येष्ठ नेते टी. आर. बालू, ए. राजा यांनी करुणानिधींची पत्नी दयालू अम्माल यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती.

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : तामिळनाडू, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in तामिळनाडू, राज्य (135 of 666 articles)


मोठी चपराक, वृत्तसंस्था विजयपूर, २८ ऑगस्ट - अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपला जीव जाऊ शकतो, या भीतीची जराही तमा न बाळगता देशाची ...

×