ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » ओडिशा, राज्य » ओडिशातून बांगलादेशी हद्दपार होणार

ओडिशातून बांगलादेशी हद्दपार होणार

मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू,
वृत्तसंस्था
भुवनेश्‍वर, १६ सप्टेंबर –

Election Commission1

Election Commission1

पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असलेल्या ओडिशा सरकारने मतदार याद्यांमधून बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
निवडणूक आयोगाच्या धोरणाचा भाग म्हणून केंद्रपाडा जिल्हा प्रशासनाने या दिशेने कारवाई सुरू केली आहे. आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. २७ सप्टेंबरपर्यंत ही मोहीत सुरू राहणार असून, यादीत एकही बांगलादेशी घुसखोर राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.
ओडिशात सुमारे चार हजार बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य आहे. केंद्रपाडा जिल्ह्यात घुसखोरांची संख्या १६४९ इतकी असून, यातील १५५१ घुसखोरी एकट्या महाकालपाडा तहसिलीत आहेत. केंद्रपाडाचे जिल्हाधिकारी दशरथी सतपथी यांनी सांगितले की, महाकालपाडा तहसिलीतील मतदार याद्यांमध्ये आम्हाला आतापर्यंत १३७ बांगलादेशी घुसखोर आढळून आले आहेत. २७ सप्टेंबरपर्यंत एकही घुसखोर मतदार यादीत राहणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.
ओडिशातील नवीन पटनायक सरकारने घुसखोरांचा निवडणुकीतील प्रभाव नष्ट करण्यासाठी महसूल, पोलिस आणि वन खात्यातील अधिकार्‍यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती घुसखोरांवर कडक नजर ठेवणार आहे. सध्या ही समिती महाकालपाडा आणि राजनगर तहसीलवर लक्ष ठेवून आहे.
अलीकडेच आसाममधील राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर अर्थात् एनआरसीच्या अंतिम मसुदा अहवालावरून देशभरात वादळ उठले होते. सुमारे ४० लाख लोक आसामचे नागरिक नसल्याचे आणि ते घुसखोरी करून या राज्यात आले असल्याचे दिसून आले असतानाच, आता ओडिशानेही बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम राबविल्याने काही राजकीय पक्ष विशेषत: प. बंगालमध्ये सत्तेत असलेला तृणमूल काँगे्रस या मुद्यावरही थयथयाट करण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : ओडिशा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ओडिशा, राज्य (120 of 669 articles)


आणखी एक कामगिरी ►शस्त्र व स्फोटकांचा साठा जप्त, वृत्तसंस्था श्रीनगर, १५ सप्टेंबर - भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दिवसांपूर्वी आठ ...

×