ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » ‘कन्फ्यूज’ राहुल गांधींवर शिवराजपुत्राचा मानहानीचा दावा

‘कन्फ्यूज’ राहुल गांधींवर शिवराजपुत्राचा मानहानीचा दावा

►भाजपाचा दणका बसताच केले घूमजाव,
भोपाळ, ३० ऑक्टोबर –

Rahul Gandhi4

Rahul Gandhi4

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा मुलगा पनामा घोटाळ्यात आहे, पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही, असा आरोप करणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध कार्तिकेय चौहान यांनी मानहानीचा खटला दाखल केला. दणका बसताच राहुल गांधींनी घूमजाव केला. मी जरा कन्फ्यूज झालो होतो, तो पनामा नव्हे, तर व्यापम घोटाळा असल्याचे मला सांगायचे होते, अशी सावरासावर गांधी यांनी केली.
इंदूर येथे सोमवारी रोड शोनंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर घोटाळ्यांवरून टीका केली होती. शिवराजसिंह यांचे पुत्र कार्तिकेय यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आले. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आपल्या शेजारी देशात पनामा पेपर्समुळे माजी पंतप्रधांनाना शिक्षा झाली, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी कार्तिकेयवर आरोप केल्याने शिवराजसिंह व त्यांचे पुत्र कार्तिकेय चांगलेच संतापले. कार्तिकेय यांनी आपण या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली. राहुल गांधी यांनी माझी व माझ्या परिवाराची ४८ तासांत माफी मागावी, अन्यथा खटल्याचा सामना करावा, असा इशारा त्यांनी सोमवारीच दिला होता, पण राहुल यांनी माफी न मागितल्याने अखेर आज मंगळवारी सकाळी कार्तिकेय यांनी त्यांच्याविरोधात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुरेश सिंह यांच्या न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला. माझी बदनामी करण्यासाठीच राहुल गांधी यांनी अशा प्रकारचा आरोप केला, असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाने या तक्रारीची दखल घेण्यासाठी ३ नोव्हेंबर ही तारीख निश्‍चित केली असून, याच दिवशी कार्तिकेय यांचे बयानही नोंदविले जाणार आहे.
अशी केली सावरासावर
आपला आरोप आपल्यावरच उलटला असल्याचे लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी इंदूर येथे काही निवडक पत्रकारांशी बोलताना, मला तसे म्हणायचे नव्हते. सध्या मी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचे दौरे करीत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आहेत. व्यापम, ई-टेंडरिंग असे अनेक घोटाळे आहेत. त्यामुळे माझ्या तोंडून चुकीने पनामा घोटाळ्याचे नाव निघाले. सत्यता अशी आहे की, या घोटाळ्याशी शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कुठेही सहभाग नाही, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी यावेळी दिले.

Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (195 of 701 articles)

Maoist Naxal
नक्षल्यांचाही खातमा ►छत्तीसगडच्या दंतेवाड्यातील घटना, दोघे जखमी, रायपूर, ३० ऑक्टोबर - विधानसभेची निवडणूक होत असलेल्या छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज ...

×