ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा

कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा

चकमकीत जवान शहीद,
श्रीनगर, १७ ऑक्टोबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

येथे आज बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा केला. या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. या चकमकीनंतर शहरातील शाळांना सुटी देण्यात आली असून, प्रशासनाने मोबाईल व इंटरनेट सेवा बंद केली आहे.
शहरातील फतेह कदल भागात अतिरेकी दडून बसल्याची माहिती मिळाल्यावर केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी या भागाला वेढा देऊन शोध मोहीम राबवली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
लपून बसलेल्या अतिरेक्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मेहरुद्दीन बांगरू याचाही समावेश असल्याची माहिती मिळाली होती. चकमकीमध्ये त्याचा खातमा करण्यात आला, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक स्वयम् प्रकाश पाणी यांनी दिली.
चकमकीत मारल्या गेलेल्या इतर दोन अतिरेक्यांची ओळख पटली आहे. ठार झालेल्या इतर दोन अतिरेक्यांची नावे फहाद वझा आणि रईस अबिबुल्ला अशी आहेत. रईस ज्या घरात चकमक झाली, त्या घरमालकाचा मुलगा होता.
बांगरूने श्रीनगरमध्ये काही हत्या केल्या होत्या. शहरात तो लष्करच्या समन्वयकाची भूमिका बजावत होता, असी माहिती पानी यांनी दिली. बांगरूचा खातमा म्हणजे सुरक्षा दलाला मिळालेले मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरेकी लपून बसलेल्या घरात पोलिसांनी प्रवेश करताच अतिरेक्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी त्यांच्या हल्ल्याला दिलेल्या चोख प्रत्युत्तरात घर उद्ध्वस्त झाले. अतिरेक्यांनी तेथून पळ काढत शेजारच्या घरात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या गोळीबारात ते रस्त्यावरच मारले गेले, असेही त्यांनी सांगितले.
अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या कर्मचार्‍याचे नाव कमाल किशोर असल्याची माहिती त्यांनी दिली. चकमक झाल्यानंतर शहरातील काही भागात सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी काही भागात संचारबंदी लावण्यात आली.
बारामुल्ला येथे दोन पोलिस जखमी
श्रीनगर ः बारामुल्ला जिल्ह्यात अतिरेक्यांनी आज बुधवारी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका अधिकार्‍यासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. पत्तन भागातील नाका येथे दुपारच्या सुमारास पोलिसांवर ग्रेनेड फेकण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. या स्फोटामध्ये जखमी झालेल्या उपअधीक्षक आणि पोलिस कर्मचार्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Posted by : | on : 18 Oct 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (161 of 638 articles)

Bjp Flag
१७ ऑक्टोबर - राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी भाजपाकडून नवीन रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार, भाजपाकडून विधानसभेच्या २०० जागांपैकी १०० ...

×