ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » कर्नाटक, राज्य » कर्नाटकात भाजपाची जोरदार मुसंडी

कर्नाटकात भाजपाची जोरदार मुसंडी

►स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९१६ जागा जिंकल्या
►काँगे्रसच्या जागा अर्ध्यावर,
वृत्तसंस्था
बंगळुरू, ३ सप्टेंबर –

Bjp Flag

Bjp Flag

कर्नाटकच्या शहरी भागातील १०५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २७०९ जागांसाठी अलीकडेच घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, भाजपाने आतापर्यंत ९१६ जागा जिंकल्या आहेत, तर काँगे्रस पक्षाच्या जागा अर्ध्यापेक्षाही कमी झाल्या आहेत.
राज्यातील ३० पैकी २१ जिल्ह्यांमध्ये या जागांसाठी ३१ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले होते. आतापर्यंत २६०० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात काँगे्रसने ९६६, भाजपाने ९१६, जदएसने ३६४ आणि अपक्षांनी १९५ जागा जिंकल्या आहेत.
पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे, तर काँगे्रस-जदएस सरकारने गेल्या आठवड्यात सत्तेतील १०० दिवस पूर्ण केले आहेत. या शंभर दिवसातील सरकारच्या कामगिरीची परीक्षा घेणारीच ही निवडणूक ठरली आहे. निवडणूक घेण्यात आलेल्या १०५ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २९ महानगर पालिका, ५३ नगरपरिषदा आणि २३ पंचायतींचा समावेश आहे.
मागील निवडणुकीची आकडेवारी
२०१३ मधील निवडणुकीत राज्यातील संपूर्ण ३० जिल्ह्यांमधील ४९७६ जागांपैकी काँगे्रसने १९६०, भाजपा-जदएस युतीने ९०५ आणि उर्वरित १२०६ जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या.
हे निकाल पाहू जाता यावेळी काँगे्रसची मोठी पिछेहाट झाली असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या ज्या भागात जदएस बळकट आहे, तिथेच जदएसला जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस-जदएसची लोकसभेसाठी युती झाली तर, युतीला भाजपापेक्षा अधिक जागा मिळतील, या विरोधकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : कर्नाटक, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कर्नाटक, राज्य (134 of 672 articles)

Cruise
वाराणसी, २ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीला आणखी एक भेट मिळाली आहे. गंगा नदीतील प्रवास ...

×