अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » कलम ३७० रद्द केल्यास कुठेही तिरंगा दिसणार नाही

कलम ३७० रद्द केल्यास कुठेही तिरंगा दिसणार नाही

नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराची बडबड,
वृत्तसंस्था
श्रीनगर, १ ऑगस्ट –

Javed Rana National Conferance Mla

Javed Rana National Conferance Mla

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले ३७० वे कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केल्यास राज्यात कुठेही तिरंगा दिसणार नाही, अशी बडबड नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद अहमद राणा यांनी केली.
राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३५-ए आणि ३७० हटविण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही प्रयत्न मान्य होणार नाही. असे झाल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कुठेही तिरंगा फडकताना दिसणार नाही, अस राणा म्हणाले. ते मेंढरमधील छूंगा गावात जनसभेला संबोधित होते. कलम ३७० संपुष्टात आल्यास दुसर्‍या राज्यांतील लोक जम्मू-काश्मीरमध्ये येतील आणि येथेच संपत्ती खरेदी करून स्थायिक होतील. कलम ३७० मुळे अनेकांना नोकर्‍या मिळत आहेत. मात्र हे कलम रद्द केल्यास सर्व काही संपून जाईल. आपले भविष्य धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.

Posted by : | on : Aug 2 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (28 of 738 articles)

Nrc
►एनआरसीचा अंतिम मसुदा प्रसिद्ध, वृत्तसंस्था गुवाहाटी, ३० जुलै - [caption id="attachment_58819" align="alignleft" width="300"] Nrc[/caption] आसामातील खरे भारतीय कोण, याबाबतचा नॅशनल ...

×