ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » काँग्रेसने गरिबी हटावचा फक्त नाराच दिला : शाह

काँग्रेसने गरिबी हटावचा फक्त नाराच दिला : शाह

►आदिवासी, गरिबांचे जीवन मोदींनी बदलविले,
वृत्तसंस्था
रांची, ११ जुलै –
काँगे्रसने आपल्या ६० वर्षांच्या सत्ताकाळात फक्त गरिबी हटावचा नाराच दिला आहे. प्रत्यक्षात गरिबी हटविण्यासाठी आजवर काहीच केले नाही. तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी आणि गरिबांचे जीवनमान बदलविण्यासाठी ठोस पुढाकार घेत, अनेक मोठ्या योजना राबविल्या, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज बुधवारी येथे केले.
काँगे्रसने आपल्या संपूर्ण सत्ताकाळात आदिवासी आणि गरिबांना दुर्लक्षितच ठेवले. केवळ मतांसाठी त्यांचा वापर करता यावा, म्हणून ‘गरिबी हटाव’ नारा प्रत्येक निवडणुकीत देण्यात आला. मोदी सरकारने मात्र या वर्गाच्या विकासावर भर देऊन अवघ्या चार वर्षात त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या, असे अमित शाह यांनी ‘जनजातीय समाजा’तील बुद्धिजीवींच्या कार्यक्रमात सांगितले.
काँगे्रसने फक्त नारेबाजी केली, पण मोदी सरकारने आपल्या कृतीतून आदिवासी आणि गरिबांचे जीवनमान उंचावले. सत्तेच्या पहिल्या दिवसापासूनच मोदी यांनी आपले सरकार गरिबांना समर्पित केले होते. विजेशिवाय आयुष्य कसे असते, गरिबांच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास इतर सदस्यांवर कोणती परिस्थिती उद्भवते, याची जाणीव असल्यानेच मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ या सिद्धांतानुसार सरकारचे कार्यक्रम व धोरण निश्‍चित केले, असे अमित शाह म्हणाले.
काँगे्रस आणि अन्य विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात जनभावना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण गेल्या ६० वर्षांत जे काँगे्रसला शक्य झाले नाही, ते मोदी सरकारने केवळ चार वर्षातच करून दाखविले, असा दावा अमित शाह यांनी केला.
केंद्रातील सत्तेची सूत्रे हाती घेतली, त्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी, आपले सरकार गरीब, दलित आणि आदिवासींकरिता समर्पित असल्याचे जाहीर केले होते. आजही त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

Posted by : | on : 12 Jul 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (344 of 673 articles)


प्रकरणात हायकोर्टाचा झटका, वृत्तसंस्था कोची, ११ जुलै - एका महिलेवरील बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या तीन ख्रिश्‍चन धर्मगुरूंनी दाखल केलेली अटकपूर्व ...

×