ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » काँग्रेसला नरभक्षकाप्रमाणे खात आहेत ममता बॅनर्जी

काँग्रेसला नरभक्षकाप्रमाणे खात आहेत ममता बॅनर्जी

पश्‍चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांची टीका,
वृत्तसंस्था
कोलकाता, २ ऑगस्ट –

Mamata Banerjee

Mamata Banerjee

राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरवरून (एनआरसी) राजकीय घडामोडींना वेग आला असून, पश्‍चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका करीत, त्या संधिसाधू आहेत व काँग्रेसला नरभक्षकाप्रमाणे खात असल्याचे म्हटले आहे.
बागंलादेशींच्या घुसखोरीला २००५ मध्ये समस्या असल्याचे म्हणणार्‍या ममता बॅनर्जी आता केवळ राजकीय फायद्यासाठी एनआरसीला विरोध करीत आहेत. दिल्ली येथे त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा मागितला, तर पश्‍चिम बंगालमध्ये त्या काँग्रेसला नरभक्षकाप्रमाणे खात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
ममता बॅनर्जी या संधिसाधू नेत्या आहेत. डाव्यांंना फायदा होत असल्याने २००५ मध्ये त्यांनी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उचलला होता. मात्र, आता होणारा फायदा दिसत असल्याने त्या एनआरसीला विरोध करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. विरोधकांनी एकत्र येत मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडी स्थापन केली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्यामुळे विरोधकांचे ऐक्यच धोक्यात आले आहे. याचा फायदा भाजपाला होणार आहे, अशी टीकाही त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केली.

Posted by : | on : 3 Aug 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (236 of 723 articles)

Arunachal Pradesh Map
विद्यार्थी संघटनेचा इशारा, वृत्तसंस्था इटानगर, २ ऑगस्ट - नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी) चा अंतिम मसुदा आसाममध्ये प्रसिद्ध झाल्यावर तीन ...

×