ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » काश्मिरातील स्थितीत सुधार, दगडफेकही कमी झाली

काश्मिरातील स्थितीत सुधार, दगडफेकही कमी झाली

राजनाथसिंह यांची माहिती,
श्रीनगर, २३ ऑक्टोबर –

Rajnath Singh 1

Rajnath Singh 1

गेल्या चार महिन्यांच्या काळात काश्मीर खोर्‍यातील स्थितीत प्रचंड बदल दिसून आलेला आहे. खोर्‍यातील स्थिती आता बर्‍यापैकी सुधारली असून, दगडफेकीच्या घटनाही कमी झालेल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी येथे दिली.
राजनाथसिंह आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या एक दिवसाच्या भेटीवर आले होते. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत खोर्‍यातील सुरक्षा स्थितीचा आढावाही घेतला. यानंतर पत्रपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, अतिरेकी गटांमध्ये भरती होण्याचे प्रमाणही बरेच कमी झाले असल्याची खात्रीलायक माहिती मला मिळाली आहे.
माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही राजनाथसिंहांची भेट घेतली. भारत आणि पाकमध्ये शक्य तितक्या लवकर द्विपक्षीय चर्चा सुरू करण्यात यावी, असे आवाहन मुफ्ती यांनी यावेळी केले.
खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांसोबत चर्चा करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असे सांगताना, शांतता चर्चा आणि दहशतवाद एकत्र प्रवास करू शकत नाही, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. मोठमोठ्या समस्यांचा सामना केला जाऊ शकतो आणि कोणतीही समस्या लोकशाही मार्गाने सोडवली जाई शकते. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
त्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख
कुलगामच्या जंगलात अतिरेक्यांना ठार केल्यानंतर जवानांचा इशारा दुर्लक्षित करून नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी अतिरेक्यांनी पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सात नागरिक ठार झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी असून, या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा राजनाथसिंह यांनी केली.
सुरक्षा जवानांची अतिरेकीविरोधी मोहीम सुरू असताना, नागरिकांना घटनास्थळी जाण्यापासून स्वत:ला रोखावे. यात जीवाचा धोका जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (211 of 702 articles)

Shabarimalai Swami Ayyappa Mandir
दिल्ली, २२ ऑक्टोबर - शबरीमलै मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वाद शमलेला नाही. १९ ते ५० वर्षांच्या महिलांच्या ...

×