ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » केजरीवाल, अमानतुल्लाविरुद्ध एफआयआर

केजरीवाल, अमानतुल्लाविरुद्ध एफआयआर

►खा. मनोज तिवारी यांना मारहाण प्रकरण,
नवी दिल्ली, १० नोव्हेंबर –

Kejriwal

Kejriwal

सिग्नेचर पुलाच्या उद्घाटन समारंभात भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांना करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी दाखल दोन तक्रारींच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी आज शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
पहिली तक्रार भाजपा कार्यकर्ते बी. एन. झा यांनी, तर दुसरी तक्रार स्वत: मनोज तिवारी यांनी दाखल केली होती. तक्रारीतील माहितीची दखल घेऊन आम्ही आज केजरीवाल आणि खानविरुद्ध एफआयआर दाखल केला, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
दरम्यान, आपचा कार्यकर्ता तौकिरच्या तक्रारीवरून खा. तिवारी यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुखापत पोहोचविणे, फौजदारी कट रचणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे यासारख्या भादंवितील कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे अधिकारी म्हणाला.
आज हे तिन्ही एफआयआर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांतच आम्ही खान यांना चौकशीसाठी समन्स बजावणार आहोत. सिग्नेचर पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात नेमके काय घडले होते, याची माहिती आम्ही त्यांच्याकडून प्राप्त करणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (26 of 672 articles)

Rahul Gandhi4
१० नोव्हेंबर - गुजरातमध्ये परप्रांतीय मजुरांवर काँग्रेस आमदाराने हल्ले केल्यावर परप्रांतीय मजुरांची पाठराखण करणार्‍या राहुल गांधी यांचे खरे स्वरूप आता ...

×